गोपाळ गणेश आगरकर
- सतीची चाल, केशवपन,बालविवाह या प्रथांना विरोध केला.
- संमतीवय , घटस्फोट, पुर्नविवाह यांचा पुरस्कार.
- बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, मानवतावाद यांचा पुरस्कार.
- सामाजिक सुधारणांना पाठींबा.
- ग्रंथप्रामाण्यास व चातुर्वर्ण्यास विरोध केला.
- स्वातंत्र्यासाठी लोकशिक्षण व जनजागृती हे उपाय सांगितले होते.
- 'सुधारक ' या त्यांच्या वृत्तपत्रात राजकीय आणि अर्थशास्रविषयक लेखही येत.
- हिंदी लोकांच्या दुर्गुणांवर 'गुलामांचे राष्ट्र ' या लेखात हल्ला चढवला.
- बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणतेही निकष ते मानीत नसल्यामुळे समाज-सुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतीवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते .
- आगरकरांची आणखी काही ग्रंथसंपदा
- गुलामगिरीचे शस्र
- स्री दास्य विमोचन
- राजकारणाचे अध्यात्म
- स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
- वाक्य मीमांसा आणि वाक्य पृथ:करण
- शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र
- सुमारे 125 वर्षांपूर्वी त्यांनी लोकसंख्या मर्यादेसाठी व स्री स्वातंत्र्यासाठी संतती नियमाचा पुरस्कार केला.
- स्वातंत्र्यासाठी त्यांनी लोकशिक्षण आणि जनजागृती हे उपाय संगितले होते.
- त्यांनी "हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ?" या निबंधात ब्रिटीश सरकार स्वाठी असल्याचे सिद्ध केले.
No comments:
Post a Comment