- भारताची अणु-उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी---> आय. एन. एस. चक्र
- जगातील सर्वात उंच रेल्वेमार्ग -ल्हासा तिबेट ते गोल्मड-सिटी क़्किन्गहाई (चीन ) -> 1 जुलै 2006 ला खुला झाला --> 5072 मी.
- महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजनेस अर्थसहाय्य ---> वर्ल्ड बँक
- पहिली सहकारी सूतगिरणी ---> इचलकरंजी
- मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री ----> बाळासाहेब खेर
- द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
- मुंबई मेट्रो प्रकल्प पहिला टप्पा उदघाटन--> मनमोहन सिंग यांच्या हस्ते ---> 22 जून 2006
- मुंबई मोनोरेल पहिली यशस्वी चाचणी --> 26 जानेवारी 2010
- भारतातला पहिला आडवा उघडणारा पूल---> गोवा (पोईरा)
- मुंबईतील स्कायबस प्रकल्प ---> कोंकण रेल्वे महामंडळाद्वारे उभारणी
- राज्यात वर्धा प्लॅन ची अंमलबजावणी--> सहाव्या योजनेपासून
- पंचायतराज व्यवस्थेचे जनक --->पंडित जवाहरलाल नेहरू ---> 2 ऑक्टोबर 1959 ---> राजस्थान पहिले राज्य
- पाणीस्त्रोतासाठीच्या विदेशी मदतीतीतील वर्ल्ड बँक चा वाटा ---> 70 %
- हिवाळ्यात ह्या नदीतील पाण्याचे प्रमाण वाढते---> कावेरी नदी
- कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना जानेवारी 1996 पुणे येथे.
- लाटांवर आधारित उर्जा प्रकल्प ---> रत्नागिरी जिल्ह्यात
- नागझिरा --> भंडारा जिल्ह्यात आहे.
- पुणे विद्यापीठातील इस्रो चेअर "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि दूरशिक्षण " या विषयासाठी आहे.
- ताश्कंद करार --> भारत-पाक दरम्यान 1966 साली झाला.
- महाराष्ट्रील जिल्हे--> 35
- आदिवासांचा राज्यघटनेत उल्लेख असा आहे--> अनुसूचित जमाती
- ऊस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसरा. उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
- 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळेस राज्यात 26 जिल्हे होते.
- स्वातंत्र्यपूर्व काळात या संस्थानाने 'पंचायत राज 'चा पुरस्कार केला होता ---> औंध संस्थान
- 20 कलमी कार्यक्रम ---> इंदिरा गांधी
- आदिवासी समाजाच्या सुधारणांकडे लक्ष देणारे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री---> वसंतराव नाईक
- सौरशक्तीवर चालणारा 140 MW चा "एकत्रित वीज निर्मिती प्रकल्प " येथे आहे ---> जोधपुर (राजस्थान)
- पंचायतीने बडतर्फ केलेल्या सेवकाला 01 महिना इतक्या कालावधीत बी.डी. ओ. कडे अपील करता येते.
- मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम.(GSM) चा पूर्ण विस्तार असा आहे --->Global System of Mobile Communication. तर CDMA चा पूर्ण विस्तार आहे ---> Code Division Multiple Access.
- आदिवासी वन संरक्षण कायदा जुलै 2004 साली पारित झाला.
- धोकादायक इमारती पाडणे हे कार्य महापालिकेच्या आवश्यक कार्यात समाविष्ट .
- शासनाने कुपोषणावर एकाचा तोडगा आणला आहे/ योजना कार्यान्वित केली आहे ---> नवसंजीवन योजना
- ग्राहक संरक्षण कायचा मुख्य हेतू हा आहे ---> ग्राहकांच्या हिताची जोपासना
- हळद पेटंट च्या लढाईशी संबधित व्यक्तीमत्व--> डॉ. रघुनाथ माशेलकर
Pages
- Home
- Editorial
- Article
- General Studies-History
- Current affairs
- General Studies-Polity
- UPSC Videos
- CSAT-2
- ESSAY
- Economics
- Environment
- gsmains
- Mains Q & A series
- Study Material
- Mock Questions for GS Mains
- GK Series
- MPSC
- MBA
- Public Administration
- General Studies-II
- General Studies-I
- UPSC Prelims 2014
- General Studies-III
- INDIA YEAR BOOK
- संपादकीय
Saturday, February 4, 2012
वेध प्रश्नपत्रिकांचा-4
Labels:
MBA,
MPSC,
वेध प्रश्नपत्रिकांचा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment