प्रश्नमंजुषा-9
1.संयुक्त राष्ट्र संघटनेचे विद्यमान सेक्रेटरी जनरल __________ हे असून ते __________ या देशाचे नागरिक आहेत.
A. कोफी अन्नान, घाना
B. बान की मून , दक्षिण कोरिया
C. बान की मून , उत्तर कोरिया
D. शशी थरूर, भारत
उत्तर:
2. _________येथे संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे ?
A. न्यूयार्क
B. टोकिओ
C. पॅरीस
D. जिनेव्हा
उत्तर:
3. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सेक्रेटरी जनरल पदी विराजमान होण्याचा मान आशियात सर्वप्रथम ________या देशाच्या नागरिकास मिळाला.
A. भारत
B. पाकिस्तान
C. म्यानमार (बर्मा )
D. दक्षिण कोरिया
उत्तर :
4. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विद्यमान सेक्रेटरी जनरल पदाच्या अगदी अलीकडील निवडणुकीत ________ हे भारतीय मुख्य प्रतिस्पर्धी होते.
A.आर. माधवन
B. विजय केळकर
C. विजयालक्ष्मी पंडित
D. शशी थरूर
उत्तर:
5. 2-जी घोटाळ्यात _______ या केंद्रीय दूरसंचार मंत्र्यास पदाचा राजीनामा द्यावा लागला.
A. सुरेश कलमाडी
B. शशी थरूर
C. कपिल सिब्बल
D. ए. राजा
उत्तर:
6. लखोबा लोखंडेची 'तो मी नव्हेच ' या नाटकातील भूमिका अजरामर करणाऱ्या _______ या जेष्ट रंगभूमी कलावंताचे अलीकडेच निधन झाले.
A. निळू फुले
B. प्रभाकर पणशीकर
C. मोहन वाघ
D. सुभाष भेंडे
उत्तर:
7. जागतिक क्षय रोग दिन_________ या तारखेस साजरा करतात.
A. 24 मार्च
B. 24 एप्रिल
C. 25 मार्च
D. 25 एप्रिल
उत्तर:
8. 2011 हे _________ या बँकेचे शताब्दी वर्ष आहे.
A. बँक ऑफ इंडिया
B. रिझर्व बँक ऑफ इंडिया
C. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया
D. बँक ऑफ महाराष्ट्र
उत्तर:
9. भारताने अलीकडेच ________ या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे .
A. उत्तर सुदान
B. दक्षिण सुदान
C. दक्षिण केनिया
D. वरील सर्व
उत्तर:
10. सेन्ट्रल ड्रग इंस्टीटयूट ______ या ठिकाणी आहे.
A.सिमला
B.मुंबई
C.नवी दिल्ली
D.लखनौ

No comments:
Post a Comment