Sunday, February 12, 2012

प्रश्नमंजुषा-10




Top of Form
1. डॉ.रामकृष्णन या भारतीय वंशाच्या शास्रज्ञास रसायन शास्राच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांचे संशोधन कशाशी संदर्भित होते

A.
रायबोझोम्स
B.
प्रथिने
C.
डी.एन..
D.
जीवाणू

2.
चांद्रयान - या चंद्राच्या यशस्वी मोहिमेनंतर भारत जगातला अश्या प्रकाराची मोहीम यशस्वी करणारा _______देश ठरला.

A.
पहिला
B.
तिसरा
C.
सहावा
D.आठवा

3.__________
रोजी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलून महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले.

A.
२६ जानेवारी २०१०
B.
१५ ऑगस्ट २००९
C.
२ऑक्टोबर २००९
D.
एप्रिल २०१०

4.
सहावा वेतन आयोगाचे अध्यक्ष _________ हे होते.

A.
न्या.बी. एन. श्रीकृष्ण
B. न्या.ब्रीजेशकुमार 
C.
न्या.के.जी.बालकृष्णन
D.
वरीलपैकी नाही 

5.
मराठी भाषेतील साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार ________ या साहित्यकृतीस  मिळाला

A.
अष्टदर्शनें
B.
विशाखा
C.
मृत्युंजय 
D.
ययाती

6.
भारतीय निर्वाचन (निवडणूक )आयोगाची स्थापना _________ या दिवशी झाली

A.
२६ जानेवारी १९५०
B.
२५ जानेवारी १९५०
C. जानेवारी १९५०
D.
एप्रिल १९५०

7.
कोणत्या कायद्याने ग्राम-न्यायालयांची स्थापना झाली

A.
ग्राम-न्यायालय कायदा २००८
B.
ग्राम-न्यायालय कायदा २००९
C.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 
D.
यापैकी नाही 


8.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ' -दिशा ' हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरु करण्यात आला?

A.
लातूर
B.
नांदेड
C.
चंद्रपूर
D.
नंदुरबार

9.
अलीकडेच निधन झालेले ___________हे 'ब्लॅक बॉक्स ' या उपकरणाचे जनक होत .


A
पिटर  ' डोंनेल 
B.
डेविड वॉरेन
C.डिक्क फ्रान्सिस
D.
बॉब्बी फारेल

10._________
हे 'ययाती' या कादंबरीचे लेखक होत.

A.
ना.सी. फडके
B.
वि. .खांडेकर
C.कुसुमाग्रज
D.
रणजीत देसाई
Bottom of Form

No comments:

Post a Comment