1."मानवी समता " हे वृत्तपत्र कोणी चालविले होते?
A. महर्षी कर्वे
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. महात्मा फुले
D. गोपाळ गणेश आगरकर
2. "हिमालयाची सावली ' ह्या महर्षी कर्वेंच्या जीवनावर आधारित नाटकाचे लेखन कोणी केले?
A. पु.ल.देशपांडे
B. वसंत कानिटकर
C. कुसुमाग्रज
D. वि.स.खांडेकर
3. "Looking back" हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B.महर्षी कर्वे
C.महात्मा फुले
D.गोपाळ गणेश आगरकर
4. "विद्या खात्यातील ब्राम्ह पंतोजीचा पोवाडा " चे निर्माते हे होत.
A.गोपाळ गणेश आगरकर
B. महर्षी कर्वे
C.महात्मा फुले
D.लोकमान्य टिळक
5. महात्मा फुले आपल्या पत्रकांवर नेहमी ________ हे लिहित
A.सत्यमेव जयते
B.तुकारामांची वचने
C.जय सत्यशोधक
D.निर्मिक
6. "सुधारक " हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?
A. विष्णूशास्त्री चिपळूणकर
B. गोपाळ गणेश आगरकर
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. लोकमान्य टिळक
7. "समाज स्वास्थ ' हे मासिक कोणी सुरु केले?
A.र. धों. कर्वे
B.महर्षी कर्वे
C.छत्रपती शाहू महाराज
D.महात्मा फुले
8.महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला ________साठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता.
A. उच्च शिक्षण
B. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण
C. प्रौढ शिक्षण
D. स्री शिक्षण
9.सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
A.महात्मा फुले
B.छत्रपती शाहू महाराज
C.विठ्ठल रामजी शिंदे
D.महर्षी कर्वे
10.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात २० व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे अग्रणी म्हणून कोणाला ओळखले जाते?
A.विठ्ठल रामजी शिंदे
B.छत्रपती शाहू महाराज
C.पंडिता रमाबाई
D.गो.ग. आगरकर
No comments:
Post a Comment