Tuesday, February 7, 2012

प्रश्नमंजुषा-7


Top of Form

1.
पवन उर्जा निर्मितीत भारतचे जागतिक स्थान ______आहे .

A. 2
रे
B. 3
रे
C. 4
थे
D. 5वे

2.
नियोजित सार्क उर्जा निर्मिती प्रकल्पाचे स्थान येथे आहे?

A.
नवी दिल्ली
B.
काठमांडू
C.
ढाका
D.
इस्लामाबाद

3.
शिवराज पाटील समिती कशाशी संदर्भित आहे

A.
लोकपाल विधयक मसुदा
B. 2-
जी स्पेक्ट्रम घोटाळा
C.
राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा
D.
परदेशातील कला पैसा आणण्यासंदर्भात शिफारसी

4.
साक्षरता मोजताना भारतात किती वयावरील व्यक्तीचा विचार केला जातो ?

A. 4
वर्षे वरील
B. 5
वर्षे वरील
C. 6
वर्षे वरील
D. 7
वर्षे वरील

5.
केंद्र सरकारने 'बदलांचे दशक' म्हणून जाहीर केलेली वर्षे हि आहेत

A. 2001-2010
B. 2005-2014
C. 2011-2020
D. 2008-2017


6.'
करेज ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

A.
डेव्हिड कॅमेरुन
B.
गोर्डन ब्राऊन
C. अरविंद अडिगा
D.
व्ही .एस .नायपौल

7.
शिकागो बिझनेस स्कूलचे अधिष्ठाता म्हणून या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे.

A.
प्रोफेसर विनोद कुमार
B.
प्रोफेसर सुशील कुमार
C.
प्रोफेसर सुनील कुमार
D. प्रोफेसर सुनील खन्ना

8.
आय. सी .सी. चे विद्यमान अध्यक्षपद भूषविणारे शरद पवार हे या पदावर विराजमान होणारे ______भारतीय आहेत.

A.
पहिले
B.
दुसरे
C. तिसरे
D.
चौथे

9. 2014
च्या फिफा फुटबाल विश्वचषक स्पर्धा येथे होणार आहेत?

A.
अर्जेन्टिना
B.
यु.के.
C.
ब्राझील
D. जपान

10.
भारतात वित्त आयोगाची स्थापना राज्यघटनेच्या ह्या कलमानुसार होते

A.
कलम 124
B.
कलम 280
C.
कलम 324
D.
घटनेत अशी तरतूद नाही


Bottom of Form

No comments:

Post a Comment