Sunday, February 12, 2012

प्रश्नमंजुषा - 8



1. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने __________या नावाने वृद्धाश्रम सुरु केले.

A.
मातोश्री वृद्धाश्रम
B. विनोबा भावे वृद्धाश्रम
C.
महात्मा गांधी वृद्धाश्रम
D.
राजीव गांधी वृद्धाश्रम

2. '
स्लमडॉग मिलेनिअर' या चित्रपटाला _______ऑस्कर प्राप्त झाले.

A.
सात
B.
आठ
C. नऊ
D.
दहा

3.
महिलांना नोकरीत (शासकीय आणि  निमशासकीय )________टक्के आरक्षण देण्यात आले आहे .

A. 27%
B. 30%
C. 33%
D. 28%

4.
एका शहरातील संगणकांचे परस्परांशी जोडलेले जाळे म्हणजे _____होय.

A.
लोकल एरिया नेटवर्क
B.
वाईड एरिया नेटवर्क
C.
मेट्रो पोलिटीयन  एरिया नेटवर्क
D.
वरील सर्व

5. 9 
मार्च 2010  रोजी राज्यसभेने पारीत  केलेल्या महिला आरक्षण विधेयकामुळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल ?  I.  विधानसभा II.राज्यसभा III.लोकसभा IV.विधानपरिषद

A. I
आणि III
B. I,II आणि III
C. II
आणि III
D. I,II,III.
आणि IV

6.
नॉर्मन बोरलॉग यांना जग काय म्हणून ओळखते ?

A.
हरित क्रांतीचे  जनक
B.
संगणक क्रांतीचे  जनक
C.
श्वेत क्रांतीचे  जनक
D.
माहिती तंत्रज्ञानाचे जनक

उत्तरासाठी क्लिक  करा 
A. हरित क्रांतीचे  जनक

7. ________
या पोषक घटकाच्या अभावाने बालकांमध्ये झुरणी हा रोग होतो

A.
कॅल्शिअम
B.
लोह
C.
प्रथिने
D. स्निग्ध पदार्थ

8.
भारताच्या निवडणूक आयोगाने जानेवारी २०११ मध्ये आपला _______महोत्सव साजरा केला .


A.
सुवर्ण
B.
रौप्य
C.
हीरक
D.
शतक

9.
गडचिरोली जिल्ह्यातील 'सर्च ' (सोसायटी फॉर एज्युकेशन एक्शन अन्ड रिसर्च ) या संस्थेचे संस्थापक कोण आहेत?

A.
डॉ.प्रकाश आमटे
B.
डॉ. अभय बंग
C. डॉ.हिम्मतराव बाविस्कर
D.
डॉ. विकास महात्मे

10.
ग्राम न्यायालय कायदा केव्हापासून लागु  झाला  ?

A.
ऑक्टोबर २००८
B.
१४ जानेवारी २००९
C.
ऑक्टोबर २००९
D. ३० जानेवारी  २००९


Bottom of Form

No comments:

Post a Comment