Friday, February 3, 2012

संकीर्ण चालू घडामोडी भाग-1

  • महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने महसूल विभागाकडून राबविण्यात येणारे अभियान : सुवर्ण जयंती राजस्व अभियान .
  • महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य सचिव : रत्नाकर गायकवाड
  • जगभरातीलवनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकासयाबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2011 हे वर्ष जागतिक वन वर्षम्हणून जाहीर केले आहे.
  • राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येते.
  • ग्रामीण भागात स्वच्छता आणि आरोग्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु केले.
  • संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्मल 19 फेब्रुवारी 2011 (छत्रपती शिवाजी महाराज  जयंती) रोजी पासून राज्यात निर्मल स्व-राज्य मोहिम राबविली . समारोप : 14 एप्रिल 2011 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती).
  • आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर)च्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण . स्थापना: 1911 इंडियन रिसर्च फंड एसोसिएशन (आईसीएमआर) ह्या नावाने. 1949 मध्ये भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर) असे नामकरण.
  • भारतातील पहिल्या 'हवाई टपाल सेवे' 100 वर्ष पूर्ण 18 फेब्रुवारी 1911 रोजी अलाहाबाद ते नैनी दरम्यान पहिली सेवा सुरु

No comments:

Post a Comment