Tuesday, February 7, 2012

प्रश्नमंजुषा-6


Top of Form
1. फळ्याचा रंग काळा दिसतो कारण _____________

A.
तो काळा रंग परावर्तीत करतो
B.
तो काळा रंग शोषून घेतो
C.
तो सर्व रंग परावर्तीत करतो
D.
तो सर्व रंग शोषून घेतो


2.
ग्राम पंचायतीचा कार्यकाल 5 वर्षांचा असून तो खालील पैकी कोणत्या एका दिवसापासून मोजला जातो.

A.
निवडणुकीची अधिसूचना निघाल्या तारखेपासून
B.
निकाल जाहीर झालेल्या दिवसापासून
C.
सदस्यांनी शपथ घेतलेल्या दिवसापासून
D.
पहिल्या बैठकीच्या तारखेपासून

3.
रेबिज हा प्राणघातक आजार कुत्रा चावल्यामुळे होऊ शकतो तसेच अजून एका प्राण्या पासून तो होण्याची शक्यता असते

A.
उंट
B.
वटवाघूळ
C. मगर
D.
गाढव


4.
ब्रेंट इंडेक्स हा कशाशी संदर्भित आहे?

A.
खनिज तेलाच्या किमती
B.
सोन्याच्या भविष्यातील किमती
C.
तांब्याच्या किमती
D.
लोखंडाच्या किमती

5.
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला?

A.
फेब्रुवारी 2006
B.
मार्च 2007
C.
एप्रिल 2008
D.
फेब्रुवारी 2005

6. 2009
चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार यांना दिला गेला.

A.
अरुण शौरी
B.
शेखर गुप्ता
C.
एन. राम
D.
निखील वागळे

7. 2008
मध्ये भारत रत्न पुरस्काराने यांना सन्मानित केले गेले.

A.
पंडित भीमसेन जोशी
B.
उस्ताद झाकीर हुसेन
C.
पंडित रविशंकर
D.
सचिन तेंडुलकर

8. '
कडवा सच' या पुस्तकाचे लेखक हे आहेत?

A.
लालू प्रसाद यादव
B.
मनोहर जोशी
C.
शरद यादव
D.
नरेंद्र मोदी

9.
जैन धर्मियांचे काचेचे मंदिर येथे आहे?

A.
आर्वी
B. भद्रावती
C.
आष्टी
D.
शिरपूर

10.
बल्लारपूर कागद गिरणी ह्या जिल्ह्यात आहे ?

A.
गडचिरोली
B.
चंद्रपूर
C.सोलापूर
D.
कोल्हापूर

Bottom of Form

No comments:

Post a Comment