1. 'ट्वेन्टी -२०' क्रिकेटची सुरुवात कुठे झाली ?
A. इंग्लंड
B. भारत
C. द . आफ्रिका
D.ऑस्ट्रेलिया
2. इस्रोद्वारे मानव अवकाशात नेणें __________या वर्षी नियोजित आहे.
A. २०१५
B.२०१८
C.२०१४
D.२०१६
3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा __________ह्या आहेत
A. गिरिजा व्यास
B. शांता सिन्हा
C.पूर्णिमा अडवाणी
D.रजनी सातव
4. ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षण देण्यारे विधेयक संसदेने ________ला मान्य केले?
A. १५ ऑगस्ट २००९
B. ३ ऑगस्ट २००९
C. ४ ऑगस्ट २००९
D. २२ फेब्रुवारी २००९
5. अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ____इतका आहे .
A. २०१०-२०१५
B. २००२-२००७
C. २००७-२०१२
D. २००९-२०१४
6. सर्वोत्कृष्ट संसदपटू (Outstanding Parliamentarian ) हा बहुमान 2010 सालासाठी यांना देण्यात आला?
A. सुषमा स्वराज
B. प्रियरंजन दास मुन्शी
C. मोहन सिंग
D.मुरली मनोहर जोशी
7.जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?
A.पॅरीस
B.जिनेव्हा
C.न्यूयॉर्क
D.नवी दिल्ली
8.पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबधित आहे?
A.बिलियर्डस
B.टेबल टेनिस
C.बुद्धिबळ
D.बॅडमिंटन
9.सध्याची महाराष्ट्र विधानसभा कितवी आहे?
A. 10 वी
B. 11 वी
C. 12 वी
D. 13 वी
10.श्री.बराक ओबामा हे अमेरिकेचे _____वे अध्यक्ष आहेत .
A. 45 वे
B. 40 वे
C. 44 वे
D. 42 वे

No comments:
Post a Comment