- 2007 चा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना देण्यात आला.--> मन्ना डे
- (2008 - व्ही.के मूर्ती
- 2009 - डी. रामानायडू
- 2010 - के. बालाचन्देर )
- आय. सी.सी. चॅम्पीयन्स करंडक क्रिकेट स्पर्धा 2009 चा विजेता देश---> ऑस्ट्रेलिया
- दुबई येथे झालेल्या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कोणी सुवर्णपदक मिळवले. .---> डोला बॅनर्जी
- भारतीय जनता पक्षाचे नेते जसवंतसिंग यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे नाव ---> जिना : इंडिया -पाकिस्तान अँड पार्टिशन
- कोणत्या वयोगटातील मुला मुलींच्या शिक्षणाची घटनात्मक जबाबदारी सरकारने उचलली आहे. ---> 6 ते 14
- जागतिक तापमान वाढीचे एक प्रमुख कारण --> सी.एफ. सी. वायू
- 'शांतता परिसर' घोषित भागात दिवसा लाउडस्पीकरचा आवाज किती डेसिबेल पर्यंत नियंत्रित असला पाहिजे. ---> 50
- ग्रामपंचायतींच्या सदस्यांना बैठक भत्ता इतका मिळतो --->25 रु. दरमहिना
- पंचायतराज व्यवस्थेत 50 % आरक्षणाचा कायदा कोणासाठी केला आहे ----> महिला
- कोणत्या कलमानुसार न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार संसदेस आहे.---> कलम 221 (1)
Pages
- Home
- Editorial
- Article
- General Studies-History
- Current affairs
- General Studies-Polity
- UPSC Videos
- CSAT-2
- ESSAY
- Economics
- Environment
- gsmains
- Mains Q & A series
- Study Material
- Mock Questions for GS Mains
- GK Series
- MPSC
- MBA
- Public Administration
- General Studies-II
- General Studies-I
- UPSC Prelims 2014
- General Studies-III
- INDIA YEAR BOOK
- संपादकीय
Showing posts with label वेध प्रश्नपत्रिकांचा. Show all posts
Showing posts with label वेध प्रश्नपत्रिकांचा. Show all posts
Saturday, February 4, 2012
वेध प्रश्नपत्रिकांचा-6
वेध प्रश्नपत्रिकांचा-5
- वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
- "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
- शेक्सपिअरच्या "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
- 1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
- अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
- "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
- "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
- अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
- सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
- 'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
- 'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- 'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
- 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
- 'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
- 'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
- 'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
- यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
- 'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
- पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- भारतातील त्रिभुज प्रदेश तयार केलेय काही नद्यांची नावे--> कावेरी, कृष्णा, गोदावरी
- भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी ----> नर्मदा
- भारतात सर्वात जास्त क्षेत्र या द्वारे सिंचित होते----> विहिरी
- दक्षिणेस महादेव डोंगर आणि उत्तरेस हरिश्चंद्र- बालाघाट डोंगर या मुळे या नदीचे खोरे मर्यादित झाले आहे.---> भीमा
- गोदावरी नदीचा उगम येथे आहे ----> त्र्यंबकेश्वर
- हे शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -----> नाशिकमहाराष्ट्रात पहिला साखर कारखाना येथे उभारला गेला ----> अहमदनगर जिल्ह्यात
- भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ---> महाराष्ट्र
- बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात याचे साठे आहेत.----> दगडी कोळसा
- कोणत्या राज्यात दशलक्षी (लोकसंख्या किमान दहा लाख ) शहर नाही .----> छत्तीसगड
- मुंबई- नाशिक हमरस्त्यावर हा घाट आढळतो.-----> थळ
- भारतात कोणत्या क्षेत्रातील उद्योगांच्यामुळे मजबूत औद्योगिक पाया तयार होण्यास मदत झाली आहे .---> सार्वजनिक
- 1991 पासून भारताने कोणत्या प्रकारच्या विदेश व्यापार धोरणाचा अवलंब केला आहे ---> मुक्त
- रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले .------> 1949
- 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे.----> 7 वी
- मौद्रिक धोरणाची पतनियंत्रक साधने कोणती आहेत ? ---> संख्यात्मक आणि गुणात्मक
वेध प्रश्नपत्रिकांचा-4
- भारताची अणु-उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी---> आय. एन. एस. चक्र
- जगातील सर्वात उंच रेल्वेमार्ग -ल्हासा तिबेट ते गोल्मड-सिटी क़्किन्गहाई (चीन ) -> 1 जुलै 2006 ला खुला झाला --> 5072 मी.
- महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजनेस अर्थसहाय्य ---> वर्ल्ड बँक
- पहिली सहकारी सूतगिरणी ---> इचलकरंजी
- मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री ----> बाळासाहेब खेर
- द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
- मुंबई मेट्रो प्रकल्प पहिला टप्पा उदघाटन--> मनमोहन सिंग यांच्या हस्ते ---> 22 जून 2006
- मुंबई मोनोरेल पहिली यशस्वी चाचणी --> 26 जानेवारी 2010
- भारतातला पहिला आडवा उघडणारा पूल---> गोवा (पोईरा)
- मुंबईतील स्कायबस प्रकल्प ---> कोंकण रेल्वे महामंडळाद्वारे उभारणी
- राज्यात वर्धा प्लॅन ची अंमलबजावणी--> सहाव्या योजनेपासून
- पंचायतराज व्यवस्थेचे जनक --->पंडित जवाहरलाल नेहरू ---> 2 ऑक्टोबर 1959 ---> राजस्थान पहिले राज्य
- पाणीस्त्रोतासाठीच्या विदेशी मदतीतीतील वर्ल्ड बँक चा वाटा ---> 70 %
- हिवाळ्यात ह्या नदीतील पाण्याचे प्रमाण वाढते---> कावेरी नदी
- कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना जानेवारी 1996 पुणे येथे.
- लाटांवर आधारित उर्जा प्रकल्प ---> रत्नागिरी जिल्ह्यात
- नागझिरा --> भंडारा जिल्ह्यात आहे.
- पुणे विद्यापीठातील इस्रो चेअर "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि दूरशिक्षण " या विषयासाठी आहे.
- ताश्कंद करार --> भारत-पाक दरम्यान 1966 साली झाला.
- महाराष्ट्रील जिल्हे--> 35
- आदिवासांचा राज्यघटनेत उल्लेख असा आहे--> अनुसूचित जमाती
- ऊस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसरा. उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
- 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळेस राज्यात 26 जिल्हे होते.
- स्वातंत्र्यपूर्व काळात या संस्थानाने 'पंचायत राज 'चा पुरस्कार केला होता ---> औंध संस्थान
- 20 कलमी कार्यक्रम ---> इंदिरा गांधी
- आदिवासी समाजाच्या सुधारणांकडे लक्ष देणारे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री---> वसंतराव नाईक
- सौरशक्तीवर चालणारा 140 MW चा "एकत्रित वीज निर्मिती प्रकल्प " येथे आहे ---> जोधपुर (राजस्थान)
- पंचायतीने बडतर्फ केलेल्या सेवकाला 01 महिना इतक्या कालावधीत बी.डी. ओ. कडे अपील करता येते.
- मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम.(GSM) चा पूर्ण विस्तार असा आहे --->Global System of Mobile Communication. तर CDMA चा पूर्ण विस्तार आहे ---> Code Division Multiple Access.
- आदिवासी वन संरक्षण कायदा जुलै 2004 साली पारित झाला.
- धोकादायक इमारती पाडणे हे कार्य महापालिकेच्या आवश्यक कार्यात समाविष्ट .
- शासनाने कुपोषणावर एकाचा तोडगा आणला आहे/ योजना कार्यान्वित केली आहे ---> नवसंजीवन योजना
- ग्राहक संरक्षण कायचा मुख्य हेतू हा आहे ---> ग्राहकांच्या हिताची जोपासना
- हळद पेटंट च्या लढाईशी संबधित व्यक्तीमत्व--> डॉ. रघुनाथ माशेलकर
Friday, February 3, 2012
वेध प्रश्नपत्रिकांचा-3
- दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हि खालीलपैकी एक बँक आहे? शिखर बँक
- जानेवारी 2010 मध्ये एका उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार आणि वरिष्ठ न्यायपालिकेतील व्यक्ती या संदर्भात निकाल दिला :=> दिल्ली उच्च न्यायालय
- देशात दुसऱ्यांदा शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? आंध्रप्रदेश
- 2009 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किती जागा जिंकल्या? 13
- नेपाळचे माओवादी पंतप्रधान : पुष्पकमल दहल किंवा प्रचंड
- भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दार आयोगाची स्थापना करण्यात आली :==> डिसेंबर 1953
- कोसन क्रेडीट कार्ड योजनेची महाराष्ट्रातील सुरुवात सन 1999 मध्ये
- भारत सरकारने बालीकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, त्या योजनेचे नाव => धन लक्ष्मी
- 2007 सालचा साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता : डोरिस लेसिंग
- फिफा फूटबॉल खेळाशी संबंधित आहे.
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कधी अंमलात आला ? फेब्रुवारी 2006
- राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व (BPL) दारिद्र्य रेषेखालील कार्ड धारकांना किंवा कुटुंबियांना लाभ देणारे पहिले राज्य: हरियाणा
- लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष : श्रीमती मीराकुमार
- महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा आत्महत्येच्या प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष: नरेंद्र जाधव
- २०१० मध्ये आर्थिक गुंतवणुकीत या राज्याने देशात पहिला क्रमांक पटकाविला: महाराष्ट्र
- दक्षिण महाराष्ट्रातील जुन्या गणेश बँक ऑफ कुरुंदवाडचे कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात आले: फेडरल बँक
- महाराष्ट्रात बॉम्बे मनीलेन्डर्स अक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1946
- ओपेक (OPEC ) चे मुख्यालय कुठे आहे? विएन्ना
- नियोजनाचे कोणते प्रतिमान गांधीजींच्या दृष्टीकोनाशी संबंधित आहे? पुरा (PURA) प्रतिमान
वेध प्रश्नपत्रिकांचा-2
वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
- 1857 च्या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू - मुस्लीम ऐक्य होय.
- अनंत कान्हेरे यांनी 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.
- राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते.
- 'पावर्टी अन्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया ' हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला.
- मार्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909 साली पास झाला.
- कॅबिनेट मिशन ने भारतची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या दोन्ही योजना फेटाळल्या.
- भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे दरम्यान 1853 साली धावली.
- मुस्लीम लीगची स्थापना 1906 साली झाली.
- आग्रा शहराचे संस्थापक सिकंदर लोधी होत.
(अहमदाबाद चा संस्थापक : सुलतान अहमद शाह )
वेध प्रश्नपत्रिकांचा-1
वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
- स्रीयांना मतदानाचा अधिकार देणारा प्रथम देश : न्यूझीलंड
- राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा.
- कोणत्या राज्यात राज्य शासनाने 'महिला न्यायालय' स्थापण्याचा निर्णय घेतला आहे? आंध्रप्रदेश.
- 2009 ची स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणीने कोणाला पराभूत करून पटकविली? सौरव कोठारी
- कोणत्या देशाने 'ग्रीन हाउस वायूंच्या ' नियंत्रणासाठी जगातला पहिला उपग्रह सोडला?: जपान
(जाक्सा (JAXA ) या जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने 23 जानेवारी 2009 रोजी इबुकी (IBUKI ) या नावाने ओळखला जाणारा GOSAT (Greenhouse Gases Observing Satellite) अंतराळात पाठवला. तो कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायूंचे प्रमाण मोजेल. जपानी भाषेत ' इबुकी' चा अर्थ होतो 'श्वास'.) - भारत सरकारची 'लाडली ' योजना कोणाच्या संदर्भात आहे? : लहान मुलींसाठी
भारत सरकारच्या 'महिला आणि बाल कल्याण विभागा'ची ही योजना आहे.
Subscribe to:
Posts (Atom)