संकीर्ण चालू घडामोडी भाग-2
- मुंबई आणि नागपुर महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले.
- महाराष्ट्र शासनाचा 2010 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देवून डॉ.जयंत नारळीकर यांना गौरविण्यात आले. ते खगोलशास्त्रज्ञ आहेत. पुण्याच्या 'आयुका ' संस्थेचे संस्थापक होत.
- महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1997 सालापासून दिले जातात. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार :पु.ल.देशपांडे
- सन 2020 पर्यंत राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न .
- 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन. (पंचायत राज संस्थांना कायदेशीर दर्जा देणारी 73 वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 राजी लागू झाला.)
- 48 वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न.
- 2010 -11 चा 'राज कपूर जीवन गौरव ' पुरस्कार गोविंद निहलानी यांना तर चित्रपटातील विशेष कामगिरीचा राज कपूर पुरस्कार शबाना आझमी यांना प्रदान.
- तर मराठी चित्रपटातील योगदानासाठीचा 'व्ही. शांताराम जीवन गौरव ' पुरस्कार जब्बार पटेल यांना तर व्ही. शांताराम विशेष पुरस्कार स्मिता तळवलकर यांना प्रदान.
No comments:
Post a Comment