Friday, February 3, 2012

वेध प्रश्नपत्रिकांचा-3


  • दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हि खालीलपैकी एक बँक आहे? शिखर बँक
  • जानेवारी  2010 मध्ये एका उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार आणि वरिष्ठ न्यायपालिकेतील व्यक्ती या संदर्भात निकाल दिला :=> दिल्ली उच्च न्यायालय
  • देशात दुसऱ्यांदा शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? आंध्रप्रदेश
  • 2009 च्या  विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किती जागा  जिंकल्या? 13
  • नेपाळचे माओवादी पंतप्रधान : पुष्पकमल दहल किंवा प्रचंड
  • भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दार आयोगाची स्थापना करण्यात आली :==> डिसेंबर 1953
  • कोसन क्रेडीट कार्ड योजनेची महाराष्ट्रातील सुरुवात सन 1999  मध्ये
  • भारत सरकारने बालीकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, त्या योजनेचे नाव => धन लक्ष्मी
  • 2007 सालचा साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता : डोरिस लेसिंग
  • फिफा फूटबॉल  खेळाशी संबंधित आहे.
  • राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कधी अंमलात आला ? फेब्रुवारी 2006
  • राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व  (BPL) दारिद्र्य रेषेखालील कार्ड धारकांना किंवा कुटुंबियांना लाभ देणारे पहिले राज्य: हरियाणा
  • लोकसभेच्या पहिल्या  महिला अध्यक्ष : श्रीमती मीराकुमार
  • महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा आत्महत्येच्या प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष: नरेंद्र जाधव
  • २०१० मध्ये आर्थिक गुंतवणुकीत या राज्याने देशात पहिला क्रमांक पटकाविला: महाराष्ट्र
  • दक्षिण महाराष्ट्रातील जुन्या गणेश बँक ऑफ कुरुंदवाडचे  कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात आले: फेडरल बँक
  • महाराष्ट्रात बॉम्बे मनीलेन्डर्स  अक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1946
  • ओपेक (OPEC ) चे मुख्यालय कुठे आहे? विएन्ना
  • नियोजनाचे  कोणते प्रतिमान गांधीजींच्या दृष्टीकोनाशी संबंधित आहे? पुरा (PURA) प्रतिमान  

No comments:

Post a Comment