वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
- स्रीयांना मतदानाचा अधिकार देणारा प्रथम देश : न्यूझीलंड
- राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा.
- कोणत्या राज्यात राज्य शासनाने 'महिला न्यायालय' स्थापण्याचा निर्णय घेतला आहे? आंध्रप्रदेश.
- 2009 ची स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणीने कोणाला पराभूत करून पटकविली? सौरव कोठारी
- कोणत्या देशाने 'ग्रीन हाउस वायूंच्या ' नियंत्रणासाठी जगातला पहिला उपग्रह सोडला?: जपान
(जाक्सा (JAXA ) या जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने 23 जानेवारी 2009 रोजी इबुकी (IBUKI ) या नावाने ओळखला जाणारा GOSAT (Greenhouse Gases Observing Satellite) अंतराळात पाठवला. तो कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायूंचे प्रमाण मोजेल. जपानी भाषेत ' इबुकी' चा अर्थ होतो 'श्वास'.) - भारत सरकारची 'लाडली ' योजना कोणाच्या संदर्भात आहे? : लहान मुलींसाठी
भारत सरकारच्या 'महिला आणि बाल कल्याण विभागा'ची ही योजना आहे.
No comments:
Post a Comment