Saturday, February 4, 2012

वेध प्रश्नपत्रिकांचा-6

  • 2007 चा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना देण्यात आला.--> मन्ना डे
  • (2008 - व्ही.के मूर्ती
  • 2009 - डी. रामानायडू
  • 2010 - के. बालाचन्देर )
  • आय. सी.सी. चॅम्पीयन्स करंडक क्रिकेट स्पर्धा 2009 चा विजेता देश---> ऑस्ट्रेलिया
  • दुबई येथे झालेल्या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कोणी सुवर्णपदक मिळवले. .---> डोला बॅनर्जी
  • भारतीय जनता पक्षाचे नेते जसवंतसिंग यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे नाव ---> जिना : इंडिया -पाकिस्तान अँड पार्टिशन 
  • कोणत्या वयोगटातील मुला मुलींच्या शिक्षणाची घटनात्मक जबाबदारी सरकारने उचलली आहे. ---> 6 ते 14
  • जागतिक तापमान वाढीचे एक प्रमुख कारण --> सी.एफ. सी. वायू
  • 'शांतता परिसर' घोषित भागात दिवसा लाउडस्पीकरचा आवाज किती डेसिबेल पर्यंत नियंत्रित असला पाहिजे. ---> 50
  • ग्रामपंचायतींच्या सदस्यांना बैठक भत्ता इतका मिळतो --->25 रु. दरमहिना
  • पंचायतराज व्यवस्थेत 50 % आरक्षणाचा कायदा कोणासाठी केला आहे ----> महिला
  • कोणत्या कलमानुसार न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार संसदेस आहे.---> कलम 221 (1)

No comments:

Post a Comment