Sunday, February 12, 2012

प्रश्नमंजुषा-9




Top of Form
1.सार्क ची सोळावी शिखर परिषद __________येथे पार पडली .

A.
काठमांडू
B.
थीम्पू
C.ढाका
D.
कोलंबो


2.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक धोरण _________यांच्या अध्यक्षते खालील समितीने तयार केले .

A.
डॉ . ..साळुंखे 
B.डॉ. वसंत गोवारीकर
C.
डॉ. जयंत नारळीकर
D.
अशोक चव्हाण

3.
स्टेट बँक ऑफ इंडीया चे पहिले गव्हर्नर जनरल होण्याचा मान ______यांना मिळाला.

A.
सी. डी. देशमुख
B.
जॉन मथाई
C.
अर्कल  स्मिथ
D. 
यापैकी नाही

4.
कोणत्या घटना दुरुस्तीने महानगर पालिकेत सुधारणा घडवून आणली?


A.
७३ वी  घटना दुरुस्ती
B.
७४ वी  घटना दुरुस्ती
C.
६१ वी  घटना दुरुस्ती
D.
४४ वी  घटना दुरुस्ती

5.
सिक्किम भारतीय संघराज्यात  कोणत्या वर्षी सामील करण्यात आले?

A.
१९७५
B.
१९७६
C.
१९७७
D.
१९८०

6.
जवाहरलाल नेहरु सौरउर्जा अभियानांतर्गत महाराष्ट्रातील __________हि शहरे "सौर ऊर्जेवरील शहरे" म्हणून  जाहीर करण्यात आली आहेत.

A.
मुंबई , ठाणे , नागपूर
B.
ठाणे , नागपूर, कल्याण -डोंबिवली
C.
मुंबई , ठाणे ,पुणे
D.
नाशिक ,पुणे, कल्याण -डोंबिवली

7.
पोलीस गणवेश घालतात कारण________________

A.
त्यांना सरकारने दिलेला असतो
B.
त्यामुळे गुन्हेगार घाबरतात
C.
ते लवकर ओळखता यावे म्हणून
D.
ते स्मार्ट/सुंदर दिसावे म्हणून 

8.
भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प ____________येथे आकारास येत आहे .

A.
मुंबई
B.कोलकाता
C.
बेंगळुरू
D.
दिल्ली

9.
महाराष्ट्र शासनाने अलीकडेच निर्मिलेल्या राज्य पुरस्कृत सुरक्षा यंत्रणेचे नाव काय आहे

A.
महाराष्ट्र सुरक्षा यंत्रणा
B.
महाराष्ट्र राज्य पोलीस यंत्रणा
C.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषद
D.
यापैकी नाही

10.
भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्हाला कोणते धरण फायदेशीर ठरेल?

A.
इरई धरण
B.
इंदिरासागर धरण
C.
नर्मदा धरण
D.
यापैकी नाही
Bottom of Form

No comments:

Post a Comment