Friday, February 3, 2012

वेध प्रश्नपत्रिकांचा-2

वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
  • 1857 च्या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू - मुस्लीम ऐक्य होय.
  • अनंत कान्हेरे यांनी 1909  मध्ये नाशिकचे कलेक्टर क्सन यांचा वध केला.
  • राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते.
  • 'पावर्टी अन्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया ' हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला.
  • मार्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909  साली पास झाला.
  • बिनेट मिशन ने भारतची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या दोन्ही योजना फेटाळल्या.
  • भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे दरम्यान 1853 साली धावली.
  • मुस्लीम लीगची स्थापना 1906 साली झाली.
  • आग्रा शहराचे संस्थापक सिकंदर लोधी होत.
    (अहमदाबाद चा संस्थापक : सुलतान अहमद शाह )

No comments:

Post a Comment