Saturday, February 4, 2012

वेध प्रश्नपत्रिकांचा-5

  • वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
  • "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
  • शेक्सपिअरच्या  "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
  • 1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
  • अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
  • "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
  • "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
  • अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
  • सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
  • 'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
  • 'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  • 'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
  • 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
  • 'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची  स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
  • 'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
  • 'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
  • यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
  • 'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
  • पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  • भारतातील त्रिभुज प्रदेश तयार केलेय काही नद्यांची नावे--> कावेरी, कृष्णा, गोदावरी
  • भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी ----> नर्मदा 
  • भारतात सर्वात जास्त क्षेत्र या द्वारे सिंचित होते----> विहिरी
  • दक्षिणेस महादेव डोंगर आणि उत्तरेस हरिश्चंद्र- बालाघाट डोंगर या मुळे या नदीचे खोरे मर्यादित झाले आहे.---> भीमा
  • गोदावरी नदीचा उगम येथे आहे ----> त्र्यंबकेश्वर
  • हे शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -----> नाशिकमहाराष्ट्रात पहिला साखर कारखाना येथे उभारला गेला ----> अहमदनगर जिल्ह्यात
  • भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ---> महाराष्ट्र
  • बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात याचे साठे आहेत.----> दगडी कोळसा
  • कोणत्या राज्यात दशलक्षी (लोकसंख्या किमान दहा लाख ) शहर नाही .----> छत्तीसगड
  • मुंबई- नाशिक हमरस्त्यावर हा घाट आढळतो.-----> थळ
  • भारतात कोणत्या क्षेत्रातील उद्योगांच्यामुळे मजबूत औद्योगिक पाया तयार होण्यास मदत झाली आहे .---> सार्वजनिक
  • 1991 पासून भारताने कोणत्या प्रकारच्या विदेश व्यापार धोरणाचा अवलंब केला आहे ---> मुक्त
  • रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले .------> 1949
  • 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे.----> 7 वी
  • मौद्रिक धोरणाची पतनियंत्रक साधने कोणती आहेत ? ---> संख्यात्मक आणि गुणात्मक

No comments:

Post a Comment