- नर्मदा नदीवरील धरणाजवळ उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीचा प्रस्तावित पुतळ्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च येणार. हा पुतळा 'एकता पुतळा' म्हणून ओळखला जाईल. नर्मदा धरणापासून ३.५ किलोमीटरवर असलेल्या साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे.
- वरिष्ठ सनदी अधिकारी अजितकुमार सेठ यांची कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती .
- नागरी विकासावरील जागतिक संसदीय संघाच्या सचिवपदी महाराष्ट्र विधानसभेतील भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची आशिया विभागातून निवड . क्रोएशियामधील झादर येथे ही परिषद झाली होती.
- शरावती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक
- पृथ्वी अक्षाभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे
- जागतिक अन्न दिवस या दिवशी साजरा करतात ? १६ ऑक्टोबर
- ऑलम्पिक स्पर्धेदरम्यान हॉकीचे विजेते पद या देशास मिळाले? जर्मनी
- भास्कर घोष समिती कशाशी संदर्भित होती? सांस्कृतिक योजना
- मायक्रोचीप या कंपनीने ५० वर्षे साजरी केली .
- 'प्रोजेक्ट संकल्प' कशाशी संदर्भित आहे ? एच.आय.व्ही. /एड्स
- अपेडा (APEDA) काय आहे? Agricultral and processed food products export development authority
- विजयनगर कुठे वसले आहे? तुंगभद्रा नदीच्या किनारयावर.
Pages
- Home
- Editorial
- Article
- General Studies-History
- Current affairs
- General Studies-Polity
- UPSC Videos
- CSAT-2
- ESSAY
- Economics
- Environment
- gsmains
- Mains Q & A series
- Study Material
- Mock Questions for GS Mains
- GK Series
- MPSC
- MBA
- Public Administration
- General Studies-II
- General Studies-I
- UPSC Prelims 2014
- General Studies-III
- INDIA YEAR BOOK
- संपादकीय
Saturday, February 4, 2012
संकीर्ण चालू घडामोडी भाग-7
Labels:
MPSC,
चालू घडामोडी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment