प्रश्न १ .कोणते पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती प्रा.ए.पी.जे.कलाम यांनी लिहिले आहे
उत्तर : विंग्स ऑफ फायर
- उत्तरातील इतर विकल्प आणि त्यांचे लेखक :
- डिस्कवरी ऑफ इंडिया - पंडित जवाहरलाल नेहरू
- ए कॉल टू ऑनर - जसवंतसिंग
- माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
उत्तर : नवी दिल्ली
प्रश्न ३ . 'टू द लास्ट बुलेट ' या पुस्तकाच्या लेखिका कोण?
उत्तर : श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख
- व्हू किल्ड करकरे -लेखक एस. एम. मुश्रीफ
- 26/11 वोह 59 अवर्स - लेखक जितेंद्र दीक्षित
- आय डेअर, इट्स अल्वेज पॉसिबल, गवर्नमेंट@नेट,वॉट वेंट राँग -- लेखिका किरण बेदी
- ('येस, मॅडम सर' हा किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित लघुपट ऑस्ट्रेलिअन चित्रपट निर्माता मेगन डोनेमन (Megan Doneman ) याने तयार केला आहे. )
किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात 'सबला' (राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण) हि केंद्र पुरस्कृत योजना 11 जिल्ह्यात सुरु.
================================================================
भारतात राष्ट्रीय महामार्गांची लांबी या राज्यात आढळते. ---> उत्तरप्रदेश.
नियोजन आयोगातील सध्याच्या एकमेव महिला सदस्य ह्या आहेत. ---> डॉ. सयेदा सैयदीन हमीद नियोजन आयोगातील सध्याच्या एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्व --> डॉ. नरेंद्र जाधव
2009 -10 हे केंद्र सरकारने 'ग्राम सभा ' वर्ष म्हणून साजरे केले.
2010 साठी भारताची ऑस्कर अर्थात अकॅडमी पुरस्कारासाठी 'ऑफिशल' एन्ट्री हा चित्रपट होता: पिपली लाईव्ह
2009 साठी होता : हरीचन्द्राची फॅक्टरी (दिग्दर्शक: परेश मोकाशी )
2008 : तारे जमीन पर
भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) मुंबई येथे असून त्याचे सध्याचे निर्देशक (Director) आहेत: आर. के. सिन्हा
No comments:
Post a Comment