- महाराष्ट्रात ३५ जिल्हे असून ते ६ प्रशासकीय विभागात विभागलेले आहेत. ६ विभाग: कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद , अमरावती आणि नागपूर.
- राज्यात एकूण भौगोलिक क्षेत्र ३.०८ लक्ष चौ. कि.मी. इतके आहे.
- राज्यात २२४.५ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे तर ५२.१ लाख हेक्टर जमीन वनांखाली आहे.
- स्थूल राज्य उत्पन्नातील कृषी आणि संलग्न क्षेत्राचा हिस्सा ११ टक्के इतका आहे.
- तर औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा मिळून ८९ टक्के इतका आहे.
- देशातील पशुधनात राज्याचा हिस्सा ६.८ टक्के आहे.
- 'महिला व बाल विकास ' या स्वतंत्र विभागाची स्थापना करून अर्थसंकल्पीय तरतूद करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य होते.
- वातावरण बदलाच्या समस्येवर ठोस कृती आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाने 'द एनर्जी अंड रिसोर्सेस इंस्टीटयूट '(टेरी) या संस्थेबरोबर करार केला आहे.
- भारतातले पहिले 'आधार गाव ' ठरण्याचा बहुमान नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावाला मिळाला, हि नोंदणी २९ सप्टेंबर २०१० रोजी करण्यात आली.
- राज्यात माहिती आणि तंत्रज्ञान संचालनायास आधार कार्यक्रम राबविण्यासाठी प्रमुख संस्था म्हणून नेमण्यात आले आहे.
- "द्वार वितरण व्यवस्था " ह्या प्रकारची सार्वजनिक वितरण व्यवस्था आदिवासी तसेच दुष्काळग्रस्त भागामध्ये राबविली जाते.
- सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत गहू, तांदूळ, पामतेल, साखर आणि तुरडाळ या पाच वस्तूंची किंमती स्थिर ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
- २०१० हे राज्याच्या निर्मितीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते.
- तेराव्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार २०१०-२०१५ या कालावधीसाठी महाराष्ट्राचा केंद्रीय करांतील राज्यांना वितरणासाठी निश्चित केलेल्या हिस्स्यापैकी ५.१९९ % इतका आहे . तो १२ व्या आयोगाच्या शिफारासीपेक्षा जास्त आहे.
- राज्यावरील ऋणभार १८३८२५ कोटी रु. इतका आहे.
- रिझर्व बँकेने २००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना वित्तीय सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
Pages
- Home
- Editorial
- Article
- General Studies-History
- Current affairs
- General Studies-Polity
- UPSC Videos
- CSAT-2
- ESSAY
- Economics
- Environment
- gsmains
- Mains Q & A series
- Study Material
- Mock Questions for GS Mains
- GK Series
- MPSC
- MBA
- Public Administration
- General Studies-II
- General Studies-I
- UPSC Prelims 2014
- General Studies-III
- INDIA YEAR BOOK
- संपादकीय
Saturday, February 4, 2012
अस्सा हा महाराष्ट्र
Labels:
MPSC,
अस्सा हा महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment