1. 16 व्या आशियायी क्रिडा स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या?
A.भारत
B.चीन
C.फिलिपाईन्स
D.थायलंड
2.2010 च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला एकेरीची विजेती कोण?
A.व्हीनस विल्यम्स
B.सेरेना विल्यम्स
C.फ्रान्सिस्का स्चीअवोन
D.मारिया शारापोवा
3.सार्क ने _________हे वर्ष 'सुशासन वर्ष '(Year of Good Governance) म्हणून घोषित केले होते?
A.२००१
B.२००४
C.२००८
D.२०१०
4.भारतचा सर्वात मोठा मस्त्य खरेदीदार देश_______ हा आहे.
A.चीन
B.कोरिया
C.जपान
D.अमेरिका
5.लोकसभेतील महिला खासदारांची लोकसंख्या सर्वात कमी __________ह्या लोकसभेत होती.
A.पाचव्या
B.सहाव्या
C.सातव्या
D.दहाव्या
6. पहिला 'ऑईल शॉक ' कधी बसला?
A.१९७२
B.१९७९
C.१९७३
D.१९९१
7.कोणत्या योजनेस 'रोजगार निर्मिती ' जनक योजना असे म्हणतात ?
A.सातवी
B.आठवी
C.पाचवी
D.सहावी

8.देशात सर्वप्रथम महानगर नियोजन समिती कोणत्या शहरासाठी स्थापन करण्यात आली ?
A.मुंबई
B.चेन्नई
C.कोलकाता
D.नवी दिल्ली
9.राष्ट्रीय विकास परिषद हि खालीलपैकी कोणत्या स्वरुपाची संस्था आहे?
A.असंवैधानिक आणि अवैधानिक
B.असंवैधानिक परंतु वैधानिक
C.संवैधानिक
D.कार्यकारी
10. महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कधी झाली?
A.१९६२
B.१९६५
C.१९७२
D.१९९२

No comments:
Post a Comment