1. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारताचे सुधारित स्री-पुरुष लैंगिक
गुणोत्तर ________आहे.
A. 933
B. 922
C. 940
D. 918
2. 2011 च्या जनगणनेच्या हंगामी स्वरूपाच्या प्राथमिक अंदाजानुसार भारतातील लोकसंख्येची घनता
________आहे.
A. 382 व्यक्ती/प्रती चौ. किमी.
B. 382 व्यक्ती/प्रती चौ.हजार किमी.
C. 340 व्यक्ती/प्रती चौ. किमी
D. 324 व्यक्ती/प्रती चौ. किमी.
3. राष्ट्राध्यक्ष झिने एल अबिदीने बेन अली यांच्या विरोधात झालेल्या 'जस्मिन ' क्रांतीमुळे चर्चेत आलेला टूनिशिया हा देश _________ह्या खंडात आहे.
A. आशिया
B. आफ्रिका
C. युरोप
D. दक्षिण अमेरिका
4. 2011 च्या आय.सी.सी.वर्ल्ड कप मध्ये मालिकावीराचा बहुमान _______ह्या खेळाडूस मिळाला.
A. दिलशान तिलकरत्ने
B. युवराजसिंग
C. महेंद्रसिंग धोनी
D. शहीद आफ्रिदी
5. भारतीय रिझर्व बँकेचे ________ हे विद्यमान गव्हर्नर आहेत.
A. डी. सुब्बाराव
B. वाय. वेणुगोपाल रेड्डी
C. बिमल जालान
D. उषा थोरात
6. 16 व्या आशियायी क्रीडा स्पर्धेत भारतला अंतिम पदतालिकेत __________स्थान प्राप्त झाले.
A. 2 रे
B. 5 वे
C. 6 वे
D. 10 वे
7. निकोलस सारकोजी हे __________या देशाचे अध्यक्ष आहेत.
A. फ्रांस
B. जर्मनी
C. चीन
D. ब्राझील
8. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या राष्ट्रकुल स्पर्धेचे ब्रीदवाक्य _____________हे होते.
A. नवे मित्र, नवे खेळ
B. नवे क्षितीज , नवी दोस्ती
C. नवा भारत, नवे खेळ
D. नवी दोस्ती, नवे आकाश
9. 1 जुलै 2011 पासून ___________ हे किमान वैध मूल्याचे चलन भारतात अस्तित्वात असेल.
A. 1 रुपया
B. 50 पैसे
C. 25 पैसे
D. 20पैसे
10. कृष्णा नदीच्या पाणी वाटपासाठी ________ यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमला गेला होता.
A. न्या. स्वतंत्रकुमार
B. न्या. मोहित शाह
C. न्या. ब्रिजेशकुमार
D. न्या. कपाडिया
No comments:
Post a Comment