प्रश्नमंजुषा
१) खालील पैकी
कोणता
ग्रंथ
लोकमान्य
टिळक
यांनी
लिहिला
आहे
?
१)गीतारहस्य
२) ओरायन
३) दि आर्टिक
होम इन दि
वेदाज
४)
वरील सर्व
२) दुधगाव विद्याप्रसारक
मंडळाची
स्थपना
केव्हा
करण्यात
आली
?
१) १९९१
२) १९०७
३)
१९१०
४) १९१४
३) 'दिग्दर्शन' हे
मासिक
केव्हा
सुरु
करण्यात
आले?
१)
१८३२
२) १८४२
३) १८४०
४) १८५६
४) न्या. महदेओ
गोविंद
रानडे
यांचा
जन्म
कोणत्या
गावी
झाला?
१) तेंबू
२)
निफाड
३) कुंभोज
४) चिकली
५) हिंगणे स्त्री
शिक्षण
संस्थेची
स्तपणा
कोणी
केली?
१) कर्मवीर भाऊराव पाटील
२)
महर्षी कर्वे
३) महर्षी विठल रामजी
शिंदे
४) पंडिता रमाबाई
६) रयत शिक्षण
संस्थेची
स्तपणा
केव्हा
करण्यात
आली
?
१)
१९१९
२) १९०७
३) १९१०
४) १९२६
७) मराठी भाषेतील
पहिले
वृतपत्र
कोणते
?
१) केसरी
२) सुधारक
३) महाराष्ट्र धर्म
४)
दर्पण
८) 'गुलामगिरीचे शस्त्र'
हे
पुस्तक
कुणी
लेहिले
?
१) गोपाल हरी देशमुख
२)
गोपाल गणेश आगरकर
३) महात्मा फुले
४) न्या.महदेओ
गोविंद रानडे
९) स्त्री शिक्षण
शेत्रातील
कामगिरी
बद्दल
भारत
सरकार
ने
१९५८
ला
कोणता
पुरस्कार
देऊन
महर्षी
कर्वे
यांचा
गौरव
केला
आहे
?
१) सावित्रीबाई फुले पुरस्कार
२) पद्मभूषण पुरस्कार
३)
भारत रत्न पुरस्कार
४) पद्मश्री पुरस्कार
१०) रयत शिक्षण
संस्थेचे
मुख्यालय
कोठे
आहे
?
१) कर्हाड
२)
सातारा
३) कोल्हापूर
४) सांगली
No comments:
Post a Comment