१)सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या एका महत्वपूर्ण निकालानुसार खालीलपैकी कोणाला घरगुती हिंसा संरक्षण अधिनियम 2005 (Domestic Violence Act 2005)चा लाभ मिळणार नाही?
A. घटस्फोटीत पुरुषांबरोबर राहणार्या महिला
B. विवाहित पुरुषांबरोबर लिव्ह-इन-रिलेशन मध्ये राहणार्या महिला
C. लिव्ह-इन-रिलेशन मधील सर्व महिला
D. अल्पवयीन मुलांचा बाप असणार्या घटस्फोटीत पुरुषांबरोबर राहणार्या महिला
२) १0000 डॉलर्स इनामाचे 'फ्युचर्स टेनिस टूर्नामेंट २०१३ ' च्या पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी प्राप्त केले?
A. महेश भूपती
B. लिअँडर पेस
C. हमवतन सनम सिंह
D. रामकुमार रामनाथन
३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?
A. न्या. के. जी. बालकृष्णन
B. न्या. एस. राजेंद्रबाबू
C. न्या. बी. एन. किरपाल
D. महम्मद शप्पी कुरेशी
४) देशाच्या महालेखापदी (CAG) कोणाची नियुक्ती करण्यात आली?
A. विनोद रॉय
B. के. व्हि. कामत
C. शशीकांत शर्मा D. नीलकांत शर्मा
५) 'महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम ' महाराष्ट्र शासनाने केव्हा सुरु केली?
६) धनुष क्षेपणास्त्र हे कोणत्या भारतीय क्षेपणास्त्राची नौदलासाठी विकसित केलेले आवृत्ती आहे?
A. अग्नी-1
B. पृथ्वी C. त्रिशुल
D. आकाश
७) नेपाळमध्ये संविधान सभेसाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वात जास्त जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या?
A. युसीपीएन (माओवादी)
B. नेपाळी कम्युनिस्ट पार्टी
C. नेपाळी कॉंग्रेस पार्टी
D. राष्ट्रीय प्रजातंत्र पार्टी
८) तिहरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे?
A. यमुना
B. ब्रम्हपुत्रा
C. भागीरथी
D. सिंधू
९) भारतात 'प्रवासी भारतीय दिन ' कधी साजरा केला जातो?
A. ९ नोव्हेंबर
B. ९ डिसेंबर
C. ९ जानेवारी
D. ९ फेब्रुवारी
१०) १ डिसेंबर २०१३ रोजी झालेली २८ वी 'पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन' स्पर्धा पुरुष व महिला दोन्ही वर्गात कोणत्या देशाच्या धावपटूंनी जिंकली?

A. 15 ऑगस्ट 2007
B. 15 ऑगस्ट 2008
C. 15 ऑगस्ट 2009
D. 15 ऑगस्ट 2010

A. केनिया
B. इथोपिया
C. अमेरीका
D. भारत
B. इथोपिया
C. अमेरीका
D. भारत
No comments:
Post a Comment