Showing posts with label प्रश्नमंजुषा. Show all posts
Showing posts with label प्रश्नमंजुषा. Show all posts

Thursday, September 26, 2013

प्रश्नमंजुषा

                                                        प्रश्नमंजुषा
1)महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके _________ विभागात आहेत तर सर्वाधिक जिल्हे ____________विभागात आहेत.

A. कोकण ,औरंगाबाद
B. औरंगाबाद ,पुणे
C. नागपूर ,औरंगाबाद
D. औरंगाबाद , औरंगाबाद


2)खालीलपैकी कोणते विधान/विधाने सत्य आहे/आहेत?
i) 'स्टेट ऑफ द वर्ल्ड सिटीज' ह्या अहवालानुसार जगातील अतिशय प्रगतीशील अशा 95 शहरांच्या यादीत मुंबई व दिल्लीचा समावेश आहे.
ii) ह्या यादीत व्हिएन्ना (ऑस्ट्रीया) हे शीर्षस्थानी आहे.
A. फक्त (i)
B. फक्त (ii)
C. दोन्ही विधान सत्य
D. दोन्ही विधाने अस


3)आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन' कधी साजरा केला जातो?

A. 15 सप्टेंबर
B. 15 ऑक्टोबर
C. 15 नोव्हेंबर
D. 15 डिसेंबर
 


4)भारतातले पहिले निर्मलराज्य कोणते?

A. महाराष्ट्र
B. तामीळनाडू
C. सिक्कीम
D. आसाम


5)2012 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणत्या संशोधनासाठी दिले गेले ?

A. जी प्रोटीन
B. टी प्रोटीन
C. ए प्रोटीन
D. पी प्रोटीन


6)2012 मध्ये विशेष चर्चेत राहिलेले 'अँल्युरॉन' काय आहे/होते?

A. इंटरनेट ब्राउझर
B. कॉम्प्युटर/इंटरनेट व्हायरस
C. टॅबलेट संगणक
D. नवीन संगणक प्रणाली (Operating System)


7)संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्वच्छ जल स्त्रोत्र विषयक 'विश्व जल विकास रिपोर्ट ' मध्ये एकूण 124 देशांच्या यादीतील भारताचे स्थान कितवे आहे ?

A. 05
B. 88
C. 100
D. 120


8)2012 चा 'सुलभ स्वच्छता' पुरस्कार कोणाला दिला गेला ?

A. अरविंद केजरीवाल
B. बिंदेश्वर पाठक
C. अनिता नैरे
D. साधना आमटे


9)सचिन तेंडुलकर याला 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' या पुरस्काराने सन्मानित करणाऱया ऑस्ट्रेलियाच्या सरकारने कोणत्या भारतीय अभिनेत्याचाही अलीकडेच सन्मान केला?

A. नसरुद्दिन शाह
B. अनुपम खेर
C. अमिताभ बच्चन
D. शाहरूख खान


10)महाराष्ट्र राज्य सेंद्रीय शेती धोरण समितीचे अध्यक्ष ___________ हे आहेत.

A. न्या.व्यंकटेश चपळगावकर
B. डॉ. आ.ह.साळुंखे
C. वसंत गोवारीकर
D. डॉ.शंकर राउत


11)ई.एन.राममोहन समिती _______________ ह्या कारणासाठी नेमण्यात आली .

A. विद्यापीठ अनुदान
B. महिला आरक्षण
C. बाबरी मस्जिद चौकशी
D. दांतेवाडा येथील माओवादी हल्ला चौकशी


12)हरियाणा सरकारने लोकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी ____________ हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले.

A. संतुष्ट
B. समाधान
C. लोकमानस
D. पीपल-फर्स्ट


13)पवन उर्जा निर्मितीत भारतचे जागतिक स्थान ______आहे .

A. 2रे
B. 3रे
C. 4थे
D. 5वे


14)साक्षरता मोजताना भारतात किती वयावरील व्यक्तीचा विचार केला जातो ?

A. 4 वर्षे वरील
B. 5 वर्षे वरील
C. 6 वर्षे वरील
D. 7 वर्षे वरील


15)संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धाडसी निर्णय इंदिरा गांधींनी ___________ या वर्षी घेतला.

A. इ.स. 1971
B. इ.स. 1969
C. इ.स. 1977
D. इ.स. 1975
 


16)इ.स.1916 मध्ये झालेला 'लखनौ करार ' हा ____________ ह्यांच्यात झाला.

A. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लीम लीग
B. इंडियन नॅशनल काँग्रेस मधील जहाल आणि मवाळ गट
C. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर
D. इंडियन नॅशनल काँग्रेस आणि खिलापत चळवळीतील नेते


17)भारताने पोखरण-2 अणुचाचण्या ________मध्ये घेतल्या.

A. जानेवारी 1974
B. जानेवारी 1997
C. मे 1974
D. मे 1998


18)सन 2010 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघटनेकडून _________वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते.

A. जागतिक साक्षरता
B. पर्यावरण रक्षण
C. आंतरराष्ट्रीय जैवविविधता
D. दहशतवाद विरोधी


19)रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित झालेले पहिले भारतीय कोण होते ?

A. किरण बेदी
B. सी.डी.देशमुख
C. दीप जोशी
D. विनोबा भावे


20)शिक्षण क्षेत्रातील नोबेल असा लौकिक असलेला 'वाईज पुरस्कार' कोणत्या भारतीयाला अलीकडेच देण्यात आला ?

A. माधव चव्हाण
B. कपिल सिब्बल
C. प्रोफेसर यशपाल
D. यापैकी ना
 
 
 

Monday, February 13, 2012

प्रश्नमंजुषा -12



Top of Form
1. 16 व्या आशियायी क्रिडा स्पर्धा कोणत्या देशात पार पडल्या?

A.
भारत
B.
चीन
C.
फिलिपाईन्स
D.
थायलंड

2.2010
च्या फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला एकेरीची विजेती कोण?

A.
व्हीनस विल्यम्स
B.
सेरेना विल्यम्स
C.
फ्रान्सिस्का स्चीअवोन
D.
मारिया शारापोवा

3.
सार्क ने _________हे वर्ष 'सुशासन वर्ष '(Year of Good Governance) म्हणून घोषित केले होते?

A.
२००१
B.
२००४
C.
२००८
D.२०१०

4.
भारतचा सर्वात मोठा मस्त्य खरेदीदार देश_______ हा आहे.

A.
चीन
B.
कोरिया
C.
जपान
D.
अमेरिका

5.
लोकसभेतील महिला खासदारांची लोकसंख्या सर्वात कमी __________ह्या लोकसभेत होती.


A.
पाचव्या
B.
सहाव्या
C.सातव्या
D.
दहाव्या

6.
पहिला 'ऑईल शॉक ' कधी बसला?

A.
१९७२
B.
१९७९
C.
१९७३
D.१९९१

7.
कोणत्या योजनेस 'रोजगार निर्मिती ' जनक योजना असे म्हणतात ?

A.
सातवी
B.
आठवी
C.
पाचवी
D.
सहावी

8.देशात सर्वप्रथम महानगर नियोजन समिती कोणत्या शहरासाठी स्थापन करण्यात आली ?

A.
मुंबई
B.
चेन्नई
C.
कोलकाता
D.
नवी दिल्ली

9.
राष्ट्रीय विकास परिषद हि खालीलपैकी कोणत्या स्वरुपाची संस्था आहे?

A.
असंवैधानिक आणि अवैधानिक
B.
असंवैधानिक परंतु वैधानिक
C.
संवैधानिक
D.
कार्यकारी 

10.
महाराष्ट्र राज्य नियोजन  मंडळाची स्थापना कधी झाली?

A.
१९६२
B.
१९६५
C.
१९७२
D.१९९२ 
Bottom of Form

प्रश्नमंजुषा -11



Top of Form
1. 'ट्वेन्टी -२०' क्रिकेटची सुरुवात कुठे झाली ?

A.
इंग्लंड
B.
भारत
C.
. आफ्रिका 
D.
ऑस्ट्रेलिया

2.
इस्रोद्वारे मानव अवकाशात नेणें __________या वर्षी नियोजित आहे.

A.
२०१५
B.२०१८
C.
२०१४
D.
२०१६

3.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा __________ह्या आहेत

A.
गिरिजा व्यास
B.
शांता सिन्हा
C.
पूर्णिमा अडवाणी
D.
रजनी सातव

4.
ते १४ वयोगटातील मुलांना मोफत अनिवार्य  शिक्षण देण्यारे  विधेयक संसदेने ________ला मान्य केले?

A.
१५ ऑगस्ट २००९
B.
ऑगस्ट २००९
C.
ऑगस्ट २००९
D.
२२ फेब्रुवारी २००९

5.
अकराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ____इतका आहे .

A.
२०१०-२०१५
B.
२००२-२००७
C.
२००७-२०१२
D.
२००९-२०१४

6.
सर्वोत्कृष्ट संसदपटू (Outstanding Parliamentarian ) हा बहुमान 2010 सालासाठी यांना देण्यात आला?


A.
सुषमा स्वराज
B. प्रियरंजन दास मुन्शी
C.
मोहन सिंग
D.
मुरली मनोहर जोशी

7.
जागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे?

A.
पॅरीस
B.
जिनेव्हा
C.
न्यूयॉर्क
D.
नवी दिल्ली

8.
पंकज अडवाणी कोणत्या खेळाशी संबधित आहे?

A.
बिलियर्डस
B.
टेबल टेनिस
C.
बुद्धिबळ
D.
बॅडमिंटन 

9.
सध्याची महाराष्ट्र विधानसभा कितवी आहे?

A. 10
वी
B. 11
वी
C. 12
वी
D. 13
वी

10.
श्री.बराक ओबामा हे अमेरिकेचे _____वे अध्यक्ष आहेत .

A. 45
वे
B. 40
वे
C. 44
वे
D. 42 वे
Bottom of Form