सामान्य विज्ञान (General Science)
१. स्पायरोगायरा …… शेवाळ आहे?
(हरित)
२. …… वायू -५७ से. पर्यंत थंड केल्यास तो स्थायू रुपात जातो, तेव्हा त्याला शुष्क (कोरडा) बर्फ म्हणतात.
(कार्बन डाय ऑक्साइड)
३. उच्चतानासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे?
(५ ग्रॅम प्रतिदिन)
४. जड केंद्राकांचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना उर्जा उत्सर्जित होते या अभिक्रीयेस ……. म्हणतात?
(केंद्रकीय विखंडीकरण)
५. …… रक्त गोठण्याची क्रिया सुरु करण्याचे काम करतात.
(रक्तपट्टिका)
६. जैव वायूमध्ये ६०% प्रमाण …… वायूचे असते.
(मिथेन)
७. सुर्यफुल ही …… वनस्पती आहे.
(द्विबिजपत्री)
८. गोगल गाय …… संघात मोडते.
(मोलुस्का)
९. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अनुमध्ये …… बंध असतो.
(एकेरी)
१०. …… हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यमालिकेतील सगळ्यात लहान ग्रह आहे?
(बुध)
११. तुरटी …… साठी वापरतात.
(रक्त प्रवाह थांबवण्यासाठी)
१२. पेशी मधील …… ना पेशींचे उर्जाकेंद्र म्हणतात.
(तंतुकनिका)
१३. LPG मध्ये …… हे घटक असतात.
(ब्युटेन आणि आयसोब्युटेन)
१४. पाण्याचे असंगत आचरण म्हणजे पाण्याचे तापमान 0°C पासून 4°C पर्यंत वाढविले असता ते …… .
(आकुंचन पावते)
१५. MKS पद्धतीत दाबाचे एकक …… असते.
(न्यूटन/मीटर2)
१६. ……. किरणांना वस्थुमान नसते?
(गॅमा)
१७. आधुनिक आवर्तसारणी कशावर अवलंबून आहे?
(मूलद्रव्यांचे अनुअंक)
१८. वारंवारतेचे SI एकक काय आहे?
(हर्ट्झ)
१९. जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, पण त्याच्या केवळ उपस्थितीमध्ये रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला …… म्हणतात.
(उत्प्रेरक)
२०. लोखंडाचे गंजणे ही …… अभिक्रिया आहे.
(मंदगती)
२१. 'पेशी' हे नाव …… शास्रज्ञाने प्रथम वापरात आणले.
(रॉबर्ट हुक)
२२. बियांच्या कडक कवचामध्ये …… उती आढळतात.
(दृढ)
२३. पाण्यात वाढणाऱ्या परंतु, अपुष्प असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
(स्पायरोगायरा)
२४. मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
(97,000)
२५. सकाळी सुर्याप्रकाशामध्ये त्वचेखाली ……. जीवनसत्व तयार होते.
(ड)

No comments:
Post a Comment