प्रश्नमंजुषा
१) इंग्लंड चा
राजा
दुसरा
चार्ल्स
याच्या
विवाह
प्रसंगी
पोर्तुगीजांनी
कोणते
बंदर
त्यास
भेट
म्हणून
दिले
?
१) कालिकत
२)
मुंबई
३) कोचीन
४) पोन्डिचेरी
२) इस्ट इंडिया
कंपनी
ची
स्तापणा
केव्हा
करण्यात
आली?
१) १६७०
२)
१६००
३) १८५७
४) १७००
३) स्वातंत्राचा पहिला
व
शेवटचा
भारतीय
गवर्नर
जनरल
कोण
होता?
१) लॉर्ड मौन्त्बेतन
२)
चक्रवर्ती राजगोपालचारी
३) लॉर्ड कॉन्वालीस
४) लॉर्ड डलहौसी
४) खालील पैकी
कोणत्या
इंग्रज
अधिकाऱ्याने
बादशाह
कडून
व्यापारी
परवाने
मिळविले?
१) रोबेर्त कलाइव
२) लॉर्ड कॅनिंग
३) थोमस स्तीवेन्सेन
४)
सर थोमस रो
५) इस्ट इंडिया कंपनी ची स्तापणा कोणी केली?
१) राणी एलिझाबेथ
२) रोबेत क्लीवे
३) लॉर्ड कनिंग
४) दादाभाई नओरोजी
६) ब्रिटीशांचा भारतातील शेवटचा व्ह्य्सेरोय
कोण?
१) लॉर्ड कनिंग
२) लॉर्ड स्टालिन
३) वोरण हस्तिंग
४) लॉर्ड मौन्त्बतेन
७) भारतात नागरी सेवा सर्वप्रथम कोणत्या गवर्नर
ने सुरु केली?
१) लॉर्ड रीपोन
२) लॉर्ड बतिंग
३) लॉर्ड दल्होउसिए
४) वोरण हस्तिंग
८) बंगाल मध्ये दुहेरी राज्यव्यवस्था कोणत्या
गवर्नर ने सुरु केली?
१) लॉर्ड कुर्झान
२) रोबेर्त क्लीवे
३) वारेन हस्तिंग
४) लॉर्ड डलहौसी
९) पेशवाई चा शेवट कोणत्या वर्षी झाला?
१) १८००
२) १८८०
३) १८१८
४) १८४८
१०) साय्मोन कमिशन केव्हा नेमण्यात आले?
१) १९२७
२) १९३०
३) १९१९
४) १९३५
wonderful information, I had come to know about your blog from my friend nandu , hyderabad,i have read atleast 7 posts of yours by now, and let me tell you, your website gives the best and the most interesting information. This is just the kind of information that i had been looking for, i'm already your rss reader now and i would regularly watch out for the new posts, once again hats off to you! Thanks a ton once again, Regards, MPSC Exam and Syllabus
ReplyDelete