Saturday, February 4, 2012

प्रश्नमंजुषा-2


Top of Form


1.
अलीकडेच निधन पावलेले करुणानिधी यांनी ________ या राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री पद भूषविले होते.

A.
केरळ

B.
तामिळनाडू

C.
कर्नाटक

D.
आंध्रप्रदेश



2.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अस्थायी सदस्य पदी भारताची ______ पासून 2 वर्षांकरिता  निवड झाली आहे.

A.1
जानेवारी 2010

B. 1
जानेवारी 2011

C. 1
एप्रिल 2010

D. 1
एप्रिल 2011


3.
पहिल्या अर्थ आयोगाची नेमणूक _______या वर्षी करण्यात आली होती.

A.1950

B.1951

C.1952

D.1955




4.
सध्या अमेरिकेचे इतर देशांविषयीच्या धोरणासंबंधी महत्त्वाची कागदपत्रे प्रसिध्द केल्यामुळे चर्चेत असलेल्या 'विकीलिक्सचे प्रमुख _______हे आहेत.

A.
ज्युलिअन असांज

B.
मार्क झुकेर्बेर्ग

C.
बिल गेट्स

D.
कार्लोस सेलू



5.
युनोद्वारे कार्बन क्रेडीट प्राप्त केलेली ______हि जगातील पहिली रेल्वे ठरली.

A.
कोलकता मेट्रो

B.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन

C.
वूहनगुआंगझहौ हाय-स्पीड रेल्वे

D.
लंडन अंडरग्राउंड


6.
युरोपिअन युनियन मध्ये सध्या ____ सदस्य राष्ट्रे आहेत.

A. 25

B. 26

C. 27

D. 30



7. 
समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने संघटीत  केलेल्या 'संयुक्त लोकपाल विधेयक मसुदा ' समितीच्या अध्यक्षपदी _________ हे असून सह-अध्यक्ष पदी________हे आहेत.

A.
अण्णा हजारे, माजी केंदीय कायदा मंत्री शांतीभूषण

B.
अण्णा हजारे, प्रणव मुखर्जी

C.
प्रणव मुखर्जी ,शांतीभूषण

D.
प्रणव मुखर्जी, अण्णा हजारे



8.
महाराष्ट्रातील ________ लाख हेक्टर जमीन लागवडीखाली आहे.

A. 240

B. 292.5

C. 366

D. 224 .5


9.
देशातील 38 वाईनरी पैकी______ महाराष्ट्रात आहेत.

A.22

B.18

C. 2

D. 36


10. '
आदर्श ' प्रकरणात या माजी प्रशासकीय अधिकाऱ्याला राज्य मानवाधिकार आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा द्यावा लागला.

A.
व्ही.के. वर्मा

B.
सुरजित लाल

C.
रामानंद तिवारी

D.
सुभाष लालाBottom of Form

महर्षी धोंडो केशव कर्वे - 1


महर्षी धोंडो केशव कर्वे
  • महर्षी म्हणजे महान संत (ऋषी)
  • जन्म : 18 एप्रिल 1858 => शेरवली ( जिल्हा: रत्नागिरी) =>; जन्म आजोळी झाला.
  • मूळ गाव: मुरुड तालुका: दापोली
  • ( या ठिकाणी हेही ध्यानात ठेवा: कर्वेंनी सन 1886 मध्ये 'मुरुड फंडा 'ची स्थापना केली होती. तसेच पुर्नविवाह केल्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या गावाने ( मुरुड ) बहिष्कार घातला होता.)
  • प्राथमिक शिक्षण : मुरुड
  • 1881 साली मॅट्रीक उत्तीर्ण.
  • उच्च  शिक्षण: आधी विल्सन  आणि नंतर एलफिस्टन (दोन्हीही मुंबईत.)
  • मुंबईत सुरुवातीला मुलींच्या शाळेत आधी शिक्षक .
  • नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आमंत्रणावरून फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून रुजू.
  • येथून पुढे पुणे हीच त्यांची कर्मभूमी बनली .
  • 1892 => डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे चे आजीव सदस्य बनले.
  • 1893 => विधवाविवाहास चालना मिळावी म्हणून विधवा विवाहोत्तेजक मंडळी हि संस्था काढली.
  • 1895 साली बदलून 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी ' असे ठेवले .
  • स्वतः पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विधवेशी विवाह करून आदर्श घालून दिला.
  • १८९९ साली पुण्यात 'अनाथ बालीकाश्रम ' ह्या संस्थेची स्थापना केली .
  • १९०० साली हि संस्था पुण्याजवळील हिंगणे येथे हलवली.
  • १९०७ साली त्यांनी हिंगणे येथे 'महिला विद्यालया 'ची स्थापना केली.
  • १९१६ साली महिला विद्यापीठाची स्थापना केली,
  • १९२० साली या संस्थेला शेठ विट्ठल दास ठाकरसी यांनी त्यांच्या मातोश्री यांच्या नावाने २० लाख रुपयांची देणगी दिली, त्यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले, परिणामी विद्यापीठाचे 'SNDT' असे नामकरण झाले .
  • महिला विद्यापीठातून मातृभाषेतून शिक्षण देण्याचा सल्ला कर्वेंना  महात्मा गांधीनी  दिला होता .
  • सहावीची  परीक्षा त्याकाळी सरकारी असे आणि त्यासाठी ठराविकच केंद्र असत .कर्वेंना सातारा केंद्र घावे लागले होते आणि त्यासाठी कुंभार्ली घाटातून तब्बल १२५ मैल अन्तर चालून परीक्षेस पोहचले होते.
  • १०४ वर्षांचे दिर्घायुष्य लाभले.
  • भारत सरकारने पद्मभूषण आणि भारतरत्न या पुरस्कारांनी सन्मानित केले.
  • १९४२ साली बनारस हिंदू विद्यापीठाने डी.लिट बहाल केली तर १९५१ साली पुणे विद्यापीठाने डी.लिट बहाल केली. सन १९५४ ला एस.एन.डी.टी. ने डी.लिट बहाल केली.
  • १९५८  साली त्यांना त्यांच्या वयाच्या  शताब्दी साली 'भारतरत्न 'ने सन्मानित करण्यात आले.

आगरकर भाग-१

सुधारक 'आगरकर'
गोपाळ गणेश आगरकर
  • सतीची चाल, केशवपन,बालविवाह या प्रथांना विरोध केला.
  • संमतीवय , घटस्फोट, पुर्नविवाह यांचा पुरस्कार.
  • बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, मानवतावाद यांचा पुरस्कार.
  • सामाजिक सुधारणांना पाठींबा.
  • ग्रंथप्रामाण्यास व चातुर्वर्ण्यास विरोध केला.
  • स्वातंत्र्यासाठी लोकशिक्षण व जनजागृती हे उपाय सांगितले होते. 
  • 'सुधारक ' या त्यांच्या वृत्तपत्रात राजकीय आणि अर्थशास्रविषयक लेखही येत.
  • हिंदी लोकांच्या दुर्गुणांवर 'गुलामांचे राष्ट्र ' या लेखात हल्ला चढवला.
  • बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणतेही निकष ते मानीत नसल्यामुळे समाज-सुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतीवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते .
  • आगरकरांची आणखी काही ग्रंथसंपदा
  1.  गुलामगिरीचे शस्र
  2. स्री दास्य विमोचन
  3. राजकारणाचे अध्यात्म
  4. स्वराज्याच्या दिशेने वाटचाल
  5. वाक्य मीमांसा आणि वाक्य पृथ:करण
  6. शेठ माधवदास रघुनाथदास व धनकुवरबाई यांचे पुनर्विवाहचरित्र
  • सुमारे 125 वर्षांपूर्वी त्यांनी लोकसंख्या मर्यादेसाठी व स्री स्वातंत्र्यासाठी संतती नियमाचा पुरस्कार केला.
  • स्वातंत्र्यासाठी त्यांनी लोकशिक्षण आणि जनजागृती हे उपाय संगितले होते.
  • त्यांनी "हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी ?" या निबंधात ब्रिटीश सरकार स्वाठी असल्याचे सिद्ध केले.

Facts @ Maharashtra - Part 2

  • Number of Districts in Maharashtra: 35
  • Number of Districts at the time of formation of State of Maharashtra (as on 1st may 1960): 26
  • District count remained unchanged till 1980.
  • Till 1991 new 5 districts are formed.
    District          Created from the district
  •      Sindhudurg            Ratnagiri
  •      Gadchiroli            Chandrapur
  •      Jalana             Aurangabad
  •      Latur                Usmanabad
  •      Mumbai Upnagar        Brihnmumbai
  • In 1997  Vashim created by dividing Akola. ( 12 August 1997)
  • In 1998  Nandurbar from Dhule  (18 June 1998)
  • In 1999 
    •     Gondia from Bhandara  (1 June 1999)
    •     Hingoli from Parbhani (1 June 1999)
 ======================================================================
         Do u know?  
  •  First Marathi Movie to be awarded with Gold at National Awards: Shaymchi Aai (1954)
  •  In 1955 another movie of Acharya Atre titled 'Mahtma Phule' was also awarded at National Awards.
 ======================================================================
 Important Institutions in Maharashtra

 Name of the institite - Location
  1.  Social Science Academy - Pune
  2.  Agharkar Resrch Institute- Pune
  3. National Chemical Labrotary -Pune
  4. National Virological Labrotary- Pune
  5. Inter-university center for Astronomy and Astrophysics (IUCAA)- Pune
  6. Bhandarakar Oriental Reserach Center- Pune
  7. Gokhale Economical Reserch Center-Pune
  8. Deccan Research Institute- Pune
  9. Film and Television Institute of India (FTII)-Pune
  10. National Film Archives of India - Pune
  11. V.K.Rajwade Historical Research Center- Dhule
  12. Society for Education, Action and Research in Community Health (SERACH)- Gadchiroli
  13. Tata Institute of Fundamental Research - Mumbai
  14. Tata Institute of Social Sciences - Mumbai
  15. Sevagram Ashram- Vardha

Facts @ Maharashtra - Part 1

Facts  @ Maharashtra

According to 2001 census:

  •         Maximum municipal corporations in a district: Thane district
                  (4 muncipal corporations:  Thane,    Navi Mumbai, Ulhasnagar,
                  Kalyan-Dombivali)
  •         Minimum urbanised taluka in Maharshtra: Panhala (Kolhapur)
  •         Districts with maximum number of cities: Thane
  •         Maharashtra state has 353 talukas.
  •         4 talukas out of 353 are totally urbanised.
  •         population density of state: 314
         =====================================================================
 Important SEZs from Maharashtra

    Name of SEZ- Located in
  •     Dronagiri -  Navi Mumbai
  •     Butibori  -  Nagpur
  •     Kagal     -  Kolhapur
  •     Shendre   -  Aurangabad
  •     Sinnar    -  Nashik
  •     Guhagar   -  Ratnagiri
   
Important Food Parks in state

    Food Parks - Located in
  •     Manerajuri - Sangli
  •     Butibori   - Nagpur
   
    ====================================================================
    Do u know?
  •     For first time in nation, the Home guard, was started in Mumbai in 1946.
  •     In Maharashtra, open jails were started in 1956. but it was recently, that first open jail for women  (Yerawada, Pune) started in state.
  •     In India, first ladies police was recruited in Mumbai state in 1956.
===================================================================

संकीर्ण चालू घडामोडी भाग-8


प्रश्न १ .कोणते पुस्तक भारताचे माजी राष्ट्रपती प्रा.ए.पी.जे.कलाम यांनी लिहिले आहे
उत्तर : विंग्स ऑफ फायर
    उत्तरातील इतर विकल्प आणि त्यांचे लेखक :
  • डिस्कवरी ऑफ इंडिया - पंडित जवाहरलाल नेहरू 
  •  ए कॉल टू ऑनर - जसवंतसिंग 
  • माझे सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी
प्रश्न २ . भारतातील पहिले मॉडेल ई-कोर्ट कुठे सुरु करण्यात आले?
उत्तर : नवी दिल्ली

प्रश्न ३ . 'टू द लास्ट बुलेट ' या पुस्तकाच्या लेखिका कोण?
उत्तर : श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख
  • व्हू  किल्ड करकरे -लेखक  एस. एम. मुश्रीफ
  • 26/11 वोह 59 अवर्स - लेखक जितेंद्र दीक्षित 
  • आय डेअर, इट्स अल्वेज पॉसिबल, गवर्नमेंट@नेट,वॉट वेंट राँग -- लेखिका किरण बेदी
  • ('येस, मॅडम  सर' हा किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित लघुपट ऑस्ट्रेलिअन चित्रपट निर्माता मेगन डोनेमन (Megan Doneman ) याने तयार केला आहे. )
=============================================================

किशोरवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्यात  'सबला' (राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण) हि  केंद्र पुरस्कृत योजना 11 जिल्ह्यात सुरु.  
================================================================
भारतात राष्ट्रीय महामार्गांची लांबी या राज्यात आढळते. ---> उत्तरप्रदेश.
नियोजन आयोगातील सध्याच्या एकमेव महिला सदस्य ह्या आहेत. ---> डॉ. सयेदा सैयदीन हमीद
नियोजन आयोगातील सध्याच्या एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्त्व --> ॉ. नरेंद्र जाधव
2009 -10 हे केंद्र सरकारने 'ग्राम सभा ' वर्ष म्हणून साजरे केले.
2010 साठी भारताची ऑस्कर अर्थात अकडमी पुरस्कारासाठी 'ऑफिशल' एन्ट्री हा चित्रपट  होता: पिपली लाईव्ह
2009 साठी होता : हरीचन्द्राची फ्टरी (दिग्दर्शक: परेश मोकाशी )
2008 : तारे जमीन पर
भाभा अणुसंशोधन  केंद्र (BARC) मुंबई येथे असून त्याचे सध्याचे निर्देशक (Director) आहेत: आर. के. सिन्हा

संकीर्ण चालू घडामोडी भाग-7

  • नर्मदा नदीवरील धरणाजवळ उभारण्यात येणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १८२ मीटर उंचीचा प्रस्तावित पुतळ्यासाठी २ हजार कोटी रुपये खर्च येणार. हा पुतळा 'एकता पुतळा' म्हणून ओळखला जाईल. नर्मदा धरणापासून ३.५ किलोमीटरवर असलेल्या साधू बेटावर हा पुतळा उभारण्यात येणार आहे.
  • वरिष्ठ सनदी अधिकारी अजितकुमार सेठ यांची कॅबिनेट सचिव म्हणून  नियुक्ती .
  • नागरी विकासावरील जागतिक संसदीय संघाच्या सचिवपदी महाराष्ट्र विधानसभेतील भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांची आशिया विभागातून निवड . क्रोएशियामधील झादर येथे ही परिषद झाली होती.
  • शरावती प्रकल्प कोणत्या राज्यात  आहे?  कर्नाटक
  • पृथ्वी अक्षाभोवती कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे
  • जागतिक अन्न दिवस या दिवशी साजरा करतात ? १६ ऑक्टोबर
  • ऑलम्पिक स्पर्धेदरम्यान हॉकीचे विजेते पद या देशास मिळाले? जर्मनी
  • भास्कर घोष समिती कशाशी संदर्भित होती? सांस्कृतिक योजना
  • मायक्रोचीप या कंपनीने ५० वर्षे साजरी केली .
  • 'प्रोजेक्ट संकल्प' कशाशी संदर्भित आहे ? एच.आय.व्ही. /एड्स
  • अपेडा (APEDA) काय आहे?  Agricultral and processed food products  export development  authority
  • विजयनगर कुठे वसले आहे? तुंगभद्रा नदीच्या किनारयावर.