- "आई मला मारू नको' हा पहिलावहिला थ्रीडी चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर.
- 1972 साली परभणी येथे मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना.
- 17 सप्टेबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामदिन.
- दुसरी जागतिक महाराष्ट्र परिषद जानेवारी 2011 मध्ये औरंगाबादेत संपन्न.
- जेष्ठ अभिनेत्री सायराबानू आणि शशिकला यांना 2011 च्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार .
- जानेवारी 2011 मध्ये चेन्नई येथे 98 वी राष्ट्रीय सायन्स काँग्रेस संपन्न. उदघाटक होते: पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग . हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शताब्दी वर्ष. त्यामुळे केंद्रशासनाचा 2011 -12 हे विज्ञान वर्ष म्हणून साजरे करायचा निर्णय. हे सुद्धा लक्षात ठेवा कि 2011 हे आंतरराष्ट्रीय रसायन शास्राचे वर्ष म्हणून साजरे होत आहे,
- युनो च्या सुरक्षा समितीवर अस्थायी सदस्य म्हणून भारताची अलीकडे निवड झाली. तब्बल 19 वर्षांनी भारताला पुन्हा तशी संधी मिळाली.
- भाटीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी ए. के. ब्राउणी .
- ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी भारतीय टपाल खात्याने क्रेडीट कार्डसारखे कार्ड देण्याची योजना आखली आहे.
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो ) सुरक्षा परिषदेत दहशतवाद विरोधी समितीच्या प्रमुखपदी भारतचे राजदूत हरदीप सिंह यांची निवड झाली आहे.
- पहिले वार्षिक भारतीय संमेलन नवी दिल्लीत संपन्न
- सचिन तेंडूलकरने कसोटीतील 51 वे शतक द. आफ्रिकेतील केपटाऊन च्या मैदानावर झळकावले.
- देशभरात 5000 ग्राम-न्यायालये सुरु केली जाणार आहेत. या योजनेचा शुभारंभ झाला 2 आक्टोबर 2009 रोजी.
- 2011 चे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपुरात .
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या खाते क्रमांकाऐवजी युआयडी क्रमांक वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
Pages
- Home
- Editorial
- Article
- General Studies-History
- Current affairs
- General Studies-Polity
- UPSC Videos
- CSAT-2
- ESSAY
- Economics
- Environment
- gsmains
- Mains Q & A series
- Study Material
- Mock Questions for GS Mains
- GK Series
- MPSC
- MBA
- Public Administration
- General Studies-II
- General Studies-I
- UPSC Prelims 2014
- General Studies-III
- INDIA YEAR BOOK
- संपादकीय
Saturday, February 4, 2012
संकीर्ण चालू घडामोडी भाग-6
संकीर्ण चालू घडामोडी भाग-5
- अमेरिकन कादंबरीकर फिलीप रॉथ चौथ्या मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत.
- हे पारितोषिक पहिल्यांदा २००५मध्ये दिले गेले, त्यानंतर दर दोन वर्षांनी मूळ इंग्रजीतील किंवा इंग्रजीत अनुवाद झालेल्या पुस्तकांचा या पारितोषिकासाठी विचार केला जातो.
- लक्षात ठेवा बुकर पारितोषिक फक्त राष्ट्रकुल देशातील साहित्यिकालाच दिले जाते. तर मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिक कुठल्याही साहित्यिकाला मिळू शकते.
- बांगलादेशचे नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांनी ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा राजीनामा दिला. मायक्रो फायनान्स करणा-या ग्रामीण बँकेचे युनूस संस्थापक होत.
- दुसऱ्या महायुद्धात जागतिक शांततेचा घास घेणारा नाझी भस्मासुर अॅडॉल्फ हिटलर आणि अमेरिकेच्या भूमीवर दहशतवादाचे थैमान घालून जागतिक दहशतवादाचा चेहेरा बनलेला ओसामा बिन लादेन यांचा अस्त एकाच दिवशी : १ मे
- जपानमधील भूकंपानंतर किरणोत्साराने धोक्याची सर्वोच्च पातळी गाठण्यामुळे चर्चेत आलेला अणुप्रकल्प : फुकुशिमा दाईईची
- या पूर्वीचा मोठा अश्या स्वरूपाचाकिरणोत्सार रशियातील चेनोर्बिल अणुभट्टीत 1979 मध्ये झाला होता.
- दिवंगत ज्येष्ठ कवयित्री आणि कथालेखिका इंदू शर्मा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा 'आंतरराष्ट्रीय इंदू शर्मा कथा सन्मान' पुरस्कार भारतीय कादंबरीकार विकास कुमार झा यांना त्यांच्या 'मॅकक्लुस्कीगंज' या कादंबरीला जाहीर.
- फ्रान्समध्ये बुरखा बंदी.युरोपातील सर्वाधिक मुस्लिम नागरिक असलेल्या फ्रान्सने स्त्री-हक्काच्या नावाखाली हे धाडसी पाऊल उचलले .
- ' हेपेटायटिस बी ' या विषाणूचा शोध लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नोबेल विजेते शास्त्रज्ञ ब्रुच ब्लुमबर् यांचे दयविकाराच्या झटक्याने नासामध्ये सुरू असलेल्या परिषदेत निधन झाले. 1976 सालचे नोबेल मिळाले होते.
- भारतीय वंशाच्या अधिकारी गीता पासी यांची बराक ओबामायांच्या कडून अमेरिकेचे जिबौती या अफ्रिका खंडातील देशाच्या राजदूतपदी नियुक्ती .
- अमेरिकेच्या ' सिलिकॉन व्हॅली ' मध्ये नवीन जैन या भारतीय अमेरिकन उद्योजकाने चंद्रावर खाणकाम करण्याचा ध्यास घेऊन ' मून एक्स्प्रेस ' नावाची कंपनी स्थापन केली आहे.
संकीर्ण चालू घडामोडी भाग-4
- जागतिक साक्षरता दिन: 8 सप्टेंबर
- 2001 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची स्री साक्षरता : 67 %
- महाराष्ट्राचे महसुली वर्ष: 1 ऑगस्ट
- नियोजित ललित कला केंद्र : पुणे
- महाराष्ट्रात विकास नियोजनाची सुरुवात: 3 री पंचवार्षिक योजना
- वर्धा प्लॅन : सहाव्या योजनेपासून
- महाराष्ट्र आणि बिहार मधील दुर्मिळ व नष्ट होत चाललेल्या वनस्पतींचे सर्वेक्षण करण्याचा प्रकल्प 'सी-डॅक ' या संस्थेने हाती घेतला आहे.
- राज्यातील वनक्षेत्र झपाट्याने वाढविण्यासाठी २०१०-२०१५ या कालावधीत विशेष कार्यक्रम - महिला बचत गटांचा सहभाग वाढविण्याचा निर्णय.
- कृषी दिन- 1 जुलै- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस
- 'एक व्यक्ती एक झाड ' हि ग्रामीण विकास विभागाची योजना असून या अंतर्गत राज्यातील एक कोटीव्या झाडाचे वृक्षारोपण अन्न हजारे यांच्या हस्ते सातारा जिल्यात झाले.
- आर्थिक साक्षरतेसाठी यु.टी.आय बँकेचा नवीन उपक्रम - '100 डेज 100 सिटीज '
Subscribe to:
Posts (Atom)