- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांनी केरळचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
- इजिप्तच्या विशेष सेनेचा माजी अधिकारी सैफ अल अदेल अलकायदाच्या प्रभारी प्रमुख पदी.
- हॉटेलमधील महिला कर्मचाऱ्यावर बलात्काराचा प्रयत्न केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)चे व्यवस्थापकीय संचालक आणि २०१२मध्ये होणाऱ्या फ्रान्सच्या अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार डोमिनिक स्ट्रॉस कान यांना अटक
- शेतकऱ्यांचे नेते तसेच शेतमजुरांच्या प्रश्नाबाबत उत्तर भारतात अनेकदा संघर्ष करणारे नेतृत्त्व करणाऱ्या भारतीय किसान युनियनचे नेते महेन्द्रसिंग टिकैत यांचे निधन.
- रस्तांवरील अपघातांमध्ये होणा-या मृत्यूंच्या संख्येबाबत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे असे डब्ल्यूएचओच्या अहवालात म्हटले आहे.
- पुढील वर्षी पहिली महिला अंतराळवीर अंतराळात पाठवण्याचा चीनचा इरादा आहे.
- संयुक्त अरब अमिरातीकडून पाकव्याप्त काश्मीरमधील 'पंतप्रधान' सरदार आतिक अहमद यांच्यासह सर्व रहिवाशांसाठी स्टॅपल व्हिसा लागू करण्यास सुरुवात झाली आहे.
- आमदारांच्या स्थानिक विकास निधीची रक्कम वाढवून प्रत्येकी दोन कोटी रुपये करण्यात आली आहे.
- आपल्या पहाडी आवाजातील शाहिरीने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणारे शाहीर योगेश उर्फ दिवाकर नारायण भिष्णूरकर यांचे वृद्धापकाळाने निधन.
- लिओन पॅनेटा अमेरिकेचे नवे संरक्षणमंत्री. विद्यमान संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांच्याजागी सीआयएचे विद्यमान संचालक लिओन पॅनेटा यांची नियुक्ती करण्यात आली असून अफगाणिस्तानातील कमांडर डेव्हिड पेट्रॉस यांना सीआयएच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.
- नवव्या अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ मुस्लीम मराठी साहित्यिक व विचारवंत जावेद पाशा. स्थळ: सांगली .
- 'गोदरेज-बॉईस' या कंपनीनेही टाइप-रायटरचे उत्पादन बंद केल्याने ही 'टकटक' आता पूर्णपणे बंदच होणार.हॉलिवूडची ख्यातनाम अभिनेत्री लिंडसे लोहान हिला ज्वेलरीच्या दुकानातून हार चोरल्याच्या आरोपावरून काल शुक्रवारी १२० दिवसांची तुरूंगवासाची सजा.
- होस्नी मुबारक यांची सुमारे तीन दशकांची एकाधिकारशाही मोडून लोकशाहीची नवी सुरूवात करणाऱ्या इजिप्तला भारताकडून वोटिंग मशीन्स पुरविली जाणार.
- एका पाठोपाठ एक अशा आपत्तींना तोंड देणाऱ्या जपानने शुक्रवारी ५० अब्ज अमेरिकन डॉलरचे विशेष बजेट जाहीर करणार असल्याचे जाहीर केले आहे.भारतीय वंशाचे कॅन्सर विशेषज्ज्ञ सिद्धार्थ मुखर्जी यांना २०११ सालचा प्रतिष्ठेचा पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. पुलित्झर पुरस्कार मिळवणारे मुखर्जी हे भारतीय वंशाचे चौथे नागरिक ठरले आहेत. ‘ द एम्परर ऑफ ऑल मेलडीज - ए बायोग्राफी ऑफ कॅन्सर ’ या नॉन फिक्शन गटात मोडणा-या पुस्तकासाठी सिद्धार्थ मुखर्जी यांना हा पुरस्कार.
- देशद्रोहाच्या आरोपाखालील खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिलेले पीपल्स युनियन फॉर सिव्हील लिबर्टीज्चे कार्यकर्ते डॉ. बिनायक सेन यांचा केंद्राच्या नियोजन आयोगाच्या आरोग्यविषयक सुकाणू समितीत सदस्य म्हणून समावेश.
- ब्लॅकबेरीचे (रिसर्च इन मोशन) संस्थापक प्रमुख माइक लझारीडीस.
- जे. जयललिता आज तामिळनाडूच्या तिसऱ्यांदा मुख्यमंत्री.तामिळनाडूचे राज्यपाल सुरजितसिंग बर्नाला.
- एन. रंगास्वामी हे तिसऱ्यांदा पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री बनले.
- डॉलरच्याऐवजी स्वत:च्या देशातील चलन वापरून परस्परांना कर्जे व निधी देण्याच्या करारावर भारतासह ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका (ब्रिक्स) यांच्यात स्वाक्ष-या होणार आहेत.
- अंतराळवीर युरी गागारिनने ५० वर्षांपूवीर् 'व्होस्टोक स्पेसक्राफ्ट'मधून केलेल्या ऐतिहासिक पृथ्वी परिभ्रमणाचा सुवर्णमहोत्सव साजरा झाला. १२ एप्रिल १९६१ रोजी प्रदक्षिणा घातली होती
Pages
- Home
- Editorial
- Article
- General Studies-History
- Current affairs
- General Studies-Polity
- UPSC Videos
- CSAT-2
- ESSAY
- Economics
- Environment
- gsmains
- Mains Q & A series
- Study Material
- Mock Questions for GS Mains
- GK Series
- MPSC
- MBA
- Public Administration
- General Studies-II
- General Studies-I
- UPSC Prelims 2014
- General Studies-III
- INDIA YEAR BOOK
- संपादकीय
Saturday, February 4, 2012
संकीर्ण चालू घडामोडी भाग-3
वेध प्रश्नपत्रिकांचा-6
- 2007 चा दादासाहेब फाळके पुरस्कार यांना देण्यात आला.--> मन्ना डे
- (2008 - व्ही.के मूर्ती
- 2009 - डी. रामानायडू
- 2010 - के. बालाचन्देर )
- आय. सी.सी. चॅम्पीयन्स करंडक क्रिकेट स्पर्धा 2009 चा विजेता देश---> ऑस्ट्रेलिया
- दुबई येथे झालेल्या विश्वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कोणी सुवर्णपदक मिळवले. .---> डोला बॅनर्जी
- भारतीय जनता पक्षाचे नेते जसवंतसिंग यांच्या वादग्रस्त पुस्तकाचे नाव ---> जिना : इंडिया -पाकिस्तान अँड पार्टिशन
- कोणत्या वयोगटातील मुला मुलींच्या शिक्षणाची घटनात्मक जबाबदारी सरकारने उचलली आहे. ---> 6 ते 14
- जागतिक तापमान वाढीचे एक प्रमुख कारण --> सी.एफ. सी. वायू
- 'शांतता परिसर' घोषित भागात दिवसा लाउडस्पीकरचा आवाज किती डेसिबेल पर्यंत नियंत्रित असला पाहिजे. ---> 50
- ग्रामपंचायतींच्या सदस्यांना बैठक भत्ता इतका मिळतो --->25 रु. दरमहिना
- पंचायतराज व्यवस्थेत 50 % आरक्षणाचा कायदा कोणासाठी केला आहे ----> महिला
- कोणत्या कलमानुसार न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते ठरविण्याचा अधिकार संसदेस आहे.---> कलम 221 (1)
वेध प्रश्नपत्रिकांचा-5
- वेदोक्त प्रकरणाशी संबंधित व्यक्ती-->: शाहू महाराज
- "विधवा-विवाहोत्तेजक " मंडळाची स्थापना केली.---> महर्षी कर्वे
- शेक्सपिअरच्या "हॅम्लेट' नाटकाचा मराठीत "विकारविलसित' नावाने अनुवाद केला. --> गोपाळ गणेश आगरकर
- 1896 मध्ये "अनाथ बालीकाश्रमा "ची स्थापना केली.--> महर्षी कर्वे
- अस्पृश्यता निवारण्यासाठी 1944 मध्ये महर्षी कर्वे यांनी स्थापना केली .---> समता संघ
- "वाक्य मीमांसा " या ग्रंथाचे करते कोण? ---> गोपाळ गणेश आगरकर
- "आमचे दोष आम्हाला कधी दिसू लागतील " हा निबंध यांनी लिहिला.---> गोपाळ गणेश आगरकर
- अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी "मिस क्लार्क " नावाचे वसतिगृह सुरु केले. ---> राजर्षी शाहू महाराज
- सन 1916 मध्ये महिला विद्यापीठाची स्थापना केली.---> महर्षी धोंडो केशव कर्वे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव ---> माणिक बंडोजी ठाकूर
- 'सार्वजनिक सत्यधर्म ' हा ग्रंथ कोणी लिहिला.---> महात्मा फुले
- 'राष्ट्रीय भजनावली' आणि 'जीवन जागृत भजनावली ' चे लेखक हे होत.----> राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
- 'ब्राह्मणांचे कसब ' या पुस्तकाचे लेखक हे होत.---> महात्मा ज्योतिबा फुले
- 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग ' कोणी सुरु केले.--->छत्रपती शाहू महाराज
- 'श्री नारायण धर्म परिपालन ' या संस्थेची स्थापना कोणी केली --->श्री नारायण गुरु
- 'सत्यार्थ प्रकाश ' हे पुस्तक कोणी लिहिले -----> स्वामी दयानंद सरस्वती
- 'पॉव्हर्टी आणि अनब्रिटीशरूल इन इंडिया ' या पुस्तकाचे लेखक ---> दादाभाई नौरोजी
- यांना भारतीय प्रबोधनाचे जनक म्हणतात ---> राजा राममोहन रॉय
- 'ब्रम्हीका समाजा'ची स्थापना केली. ----> केशवचंद्र सेन
- पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना ---> डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- भारतातील त्रिभुज प्रदेश तयार केलेय काही नद्यांची नावे--> कावेरी, कृष्णा, गोदावरी
- भारतातील त्रिभुज प्रदेश तयार न होणारी नदी ----> नर्मदा
- भारतात सर्वात जास्त क्षेत्र या द्वारे सिंचित होते----> विहिरी
- दक्षिणेस महादेव डोंगर आणि उत्तरेस हरिश्चंद्र- बालाघाट डोंगर या मुळे या नदीचे खोरे मर्यादित झाले आहे.---> भीमा
- गोदावरी नदीचा उगम येथे आहे ----> त्र्यंबकेश्वर
- हे शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते -----> नाशिकमहाराष्ट्रात पहिला साखर कारखाना येथे उभारला गेला ----> अहमदनगर जिल्ह्यात
- भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य ---> महाराष्ट्र
- बल्लारपूर येथे मोठ्या प्रमाणात याचे साठे आहेत.----> दगडी कोळसा
- कोणत्या राज्यात दशलक्षी (लोकसंख्या किमान दहा लाख ) शहर नाही .----> छत्तीसगड
- मुंबई- नाशिक हमरस्त्यावर हा घाट आढळतो.-----> थळ
- भारतात कोणत्या क्षेत्रातील उद्योगांच्यामुळे मजबूत औद्योगिक पाया तयार होण्यास मदत झाली आहे .---> सार्वजनिक
- 1991 पासून भारताने कोणत्या प्रकारच्या विदेश व्यापार धोरणाचा अवलंब केला आहे ---> मुक्त
- रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण केव्हा करण्यात आले .------> 1949
- 2011 ची जनगणना स्वातंत्र्यानंतरची कितवी जनगणना आहे.----> 7 वी
- मौद्रिक धोरणाची पतनियंत्रक साधने कोणती आहेत ? ---> संख्यात्मक आणि गुणात्मक
वेध प्रश्नपत्रिकांचा-4
- भारताची अणु-उर्जेवर चालणारी पहिली पाणबुडी---> आय. एन. एस. चक्र
- जगातील सर्वात उंच रेल्वेमार्ग -ल्हासा तिबेट ते गोल्मड-सिटी क़्किन्गहाई (चीन ) -> 1 जुलै 2006 ला खुला झाला --> 5072 मी.
- महाराष्ट्र ग्रामीण पाणी पुरवठा योजनेस अर्थसहाय्य ---> वर्ल्ड बँक
- पहिली सहकारी सूतगिरणी ---> इचलकरंजी
- मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री ----> बाळासाहेब खेर
- द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री .---> यशवंतराव चव्हाण
- मुंबई मेट्रो प्रकल्प पहिला टप्पा उदघाटन--> मनमोहन सिंग यांच्या हस्ते ---> 22 जून 2006
- मुंबई मोनोरेल पहिली यशस्वी चाचणी --> 26 जानेवारी 2010
- भारतातला पहिला आडवा उघडणारा पूल---> गोवा (पोईरा)
- मुंबईतील स्कायबस प्रकल्प ---> कोंकण रेल्वे महामंडळाद्वारे उभारणी
- राज्यात वर्धा प्लॅन ची अंमलबजावणी--> सहाव्या योजनेपासून
- पंचायतराज व्यवस्थेचे जनक --->पंडित जवाहरलाल नेहरू ---> 2 ऑक्टोबर 1959 ---> राजस्थान पहिले राज्य
- पाणीस्त्रोतासाठीच्या विदेशी मदतीतीतील वर्ल्ड बँक चा वाटा ---> 70 %
- हिवाळ्यात ह्या नदीतील पाण्याचे प्रमाण वाढते---> कावेरी नदी
- कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना जानेवारी 1996 पुणे येथे.
- लाटांवर आधारित उर्जा प्रकल्प ---> रत्नागिरी जिल्ह्यात
- नागझिरा --> भंडारा जिल्ह्यात आहे.
- पुणे विद्यापीठातील इस्रो चेअर "राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आणि दूरशिक्षण " या विषयासाठी आहे.
- ताश्कंद करार --> भारत-पाक दरम्यान 1966 साली झाला.
- महाराष्ट्रील जिल्हे--> 35
- आदिवासांचा राज्यघटनेत उल्लेख असा आहे--> अनुसूचित जमाती
- ऊस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसरा. उत्तरप्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.
- 1 मे 1960 म्हणजेच महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळेस राज्यात 26 जिल्हे होते.
- स्वातंत्र्यपूर्व काळात या संस्थानाने 'पंचायत राज 'चा पुरस्कार केला होता ---> औंध संस्थान
- 20 कलमी कार्यक्रम ---> इंदिरा गांधी
- आदिवासी समाजाच्या सुधारणांकडे लक्ष देणारे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री---> वसंतराव नाईक
- सौरशक्तीवर चालणारा 140 MW चा "एकत्रित वीज निर्मिती प्रकल्प " येथे आहे ---> जोधपुर (राजस्थान)
- पंचायतीने बडतर्फ केलेल्या सेवकाला 01 महिना इतक्या कालावधीत बी.डी. ओ. कडे अपील करता येते.
- मोबाईल तंत्र ज्ञानात नेहमी उल्लेख होत असलेल्या जी .एस.एम.(GSM) चा पूर्ण विस्तार असा आहे --->Global System of Mobile Communication. तर CDMA चा पूर्ण विस्तार आहे ---> Code Division Multiple Access.
- आदिवासी वन संरक्षण कायदा जुलै 2004 साली पारित झाला.
- धोकादायक इमारती पाडणे हे कार्य महापालिकेच्या आवश्यक कार्यात समाविष्ट .
- शासनाने कुपोषणावर एकाचा तोडगा आणला आहे/ योजना कार्यान्वित केली आहे ---> नवसंजीवन योजना
- ग्राहक संरक्षण कायचा मुख्य हेतू हा आहे ---> ग्राहकांच्या हिताची जोपासना
- हळद पेटंट च्या लढाईशी संबधित व्यक्तीमत्व--> डॉ. रघुनाथ माशेलकर
Friday, February 3, 2012
वेध प्रश्नपत्रिकांचा-3
- दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हि खालीलपैकी एक बँक आहे? शिखर बँक
- जानेवारी 2010 मध्ये एका उच्च न्यायालयाने माहितीचा अधिकार आणि वरिष्ठ न्यायपालिकेतील व्यक्ती या संदर्भात निकाल दिला :=> दिल्ली उच्च न्यायालय
- देशात दुसऱ्यांदा शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सादर केला? आंध्रप्रदेश
- 2009 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने किती जागा जिंकल्या? 13
- नेपाळचे माओवादी पंतप्रधान : पुष्पकमल दहल किंवा प्रचंड
- भाषिक प्रांत पुनर्रचनेसाठी दार आयोगाची स्थापना करण्यात आली :==> डिसेंबर 1953
- कोसन क्रेडीट कार्ड योजनेची महाराष्ट्रातील सुरुवात सन 1999 मध्ये
- भारत सरकारने बालीकांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, त्या योजनेचे नाव => धन लक्ष्मी
- 2007 सालचा साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेता : डोरिस लेसिंग
- फिफा फूटबॉल खेळाशी संबंधित आहे.
- राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा कधी अंमलात आला ? फेब्रुवारी 2006
- राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसाठी राज्यातील सर्व (BPL) दारिद्र्य रेषेखालील कार्ड धारकांना किंवा कुटुंबियांना लाभ देणारे पहिले राज्य: हरियाणा
- लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष : श्रीमती मीराकुमार
- महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचा आत्महत्येच्या प्रश्नावर उपाययोजना सुचविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष: नरेंद्र जाधव
- २०१० मध्ये आर्थिक गुंतवणुकीत या राज्याने देशात पहिला क्रमांक पटकाविला: महाराष्ट्र
- दक्षिण महाराष्ट्रातील जुन्या गणेश बँक ऑफ कुरुंदवाडचे कोणत्या बँकेत विलीनीकरण करण्यात आले: फेडरल बँक
- महाराष्ट्रात बॉम्बे मनीलेन्डर्स अक्ट कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? 1946
- ओपेक (OPEC ) चे मुख्यालय कुठे आहे? विएन्ना
- नियोजनाचे कोणते प्रतिमान गांधीजींच्या दृष्टीकोनाशी संबंधित आहे? पुरा (PURA) प्रतिमान
Subscribe to:
Posts (Atom)