Friday, February 3, 2012

वेध प्रश्नपत्रिकांचा-2

वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------
  • 1857 च्या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे हिंदू - मुस्लीम ऐक्य होय.
  • अनंत कान्हेरे यांनी 1909  मध्ये नाशिकचे कलेक्टर क्सन यांचा वध केला.
  • राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबई येथे भरले होते.
  • 'पावर्टी अन्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया ' हा ग्रंथ दादाभाई नौरोजी यांनी लिहिला.
  • मार्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909  साली पास झाला.
  • बिनेट मिशन ने भारतची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या दोन्ही योजना फेटाळल्या.
  • भारतातील पहिली रेल्वे मुंबई आणि ठाणे दरम्यान 1853 साली धावली.
  • मुस्लीम लीगची स्थापना 1906 साली झाली.
  • आग्रा शहराचे संस्थापक सिकंदर लोधी होत.
    (अहमदाबाद चा संस्थापक : सुलतान अहमद शाह )

पंचविशीतील सार्क


पंचविशीतील सार्क
  • सार्क : हे साउथ एशिअन असोशिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन चे संक्षिप्त रूप
  • सार्क स्थापना : 8 डिसेंबर 1985
  • संकल्पना : बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांनी 1977 मध्ये मांडली.
  • सार्कची पहिली बैठक : ढाका ,1985
  • सुरुवातीस 7 सदस्य राष्ट्रे होती. : भारत , पाकिस्तान , बांगलादेश, नेपाळ , मालदीव , श्रीलंका ,भूतान
  • अफगाणिस्तान चा समावेश 13 नोव्हेंबर 2005 रोजी झाला . त्यामुळे आता सदस्य राष्ट्रे 8
  • सार्क ची 16 वी बैठक : एप्रिल 2010 मध्ये भुतान मध्ये झाली. 17 वी बैठक माले (मालदीव ) येथे नोव्हेंबर 2011 मध्ये होणे नियोजित आहे.
  • सार्क चे जनरल सेक्रेटरी म्हणून भारताच्या शिलकांत शर्मा यांचा कार्यकाल फेब्रुवारी 2011 मध्ये संपला. सध्या या पदावर मालदीवच्या फातीमाथ दियाना सईद (Fathimath Dhiyana Saeed ) या विराजमान आहेत . या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्याच महिला आहेत.

प्रश्नमंजुषा-9

प्रश्नमंजुषा-9


1.संयुक्त राष्ट्र संघटनेचे विद्यमान सेक्रेटरी जनरल __________ हे असून ते __________ या देशाचे नागरिक आहेत.

A. कोफी अन्नान,   घाना

B. बान की मून ,  दक्षिण कोरिया

C. बान की मून ,  उत्तर कोरिया

D. शशी थरूर,   भारत

उत्तर:

B. बान की मून ,  दक्षिण कोरिया


2. _________येथे  संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय आहे ?

A. न्यूयार्क

B. टोकिओ

C. पॅरीस

D. जिनेव्हा

उत्तर:

A. न्यूयार्क


3. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सेक्रेटरी जनरल पदी विराजमान  होण्याचा मान आशियात सर्वप्रथम ________या देशाच्या नागरिकास मिळाला.

A. भारत

B. पाकिस्तान

C. म्यानमार (बर्मा )

D. दक्षिण कोरिया

उत्तर :

C. म्यानमार (बर्मा )

4. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या  विद्यमान सेक्रेटरी जनरल पदाच्या अगदी अलीकडील  निवडणुकीत ________ हे भारतीय मुख्य प्रतिस्पर्धी होते.

A.आर. माधवन

B. विजय केळकर

C. विजयालक्ष्मी पंडित

D. शशी थरूर

उत्तर:

D. शशी थरूर


5. 2-जी घोटाळ्यात _______ या केंद्रीय  दूरसंचार मंत्र्यास पदाचा राजीनामा द्यावा लागला.

A. सुरेश कलमाडी

B. शशी थरूर

C. कपिल सिब्बल

D. ए. राजा

उत्तर:

D. ए. राजा 

6. लखोबा  लोखंडेची 'तो मी नव्हेच ' या नाटकातील भूमिका अजरामर करणाऱ्या _______ या जेष्ट रंगभूमी कलावंताचे अलीकडेच निधन झाले.

A. निळू फुले

B. प्रभाकर पणशीकर

C. मोहन वाघ

D. सुभाष भेंडे

उत्तर:

B. प्रभाकर पणशीकर

7.  जागतिक क्षय रोग दिन_________ या तारखेस साजरा करतात.

A. 24  मार्च

B. 24  एप्रिल

C. 25  मार्च

D. 25  एप्रिल
उत्तर:

A.   24  मार्च


8. 2011  हे _________ या बँकेचे शताब्दी वर्ष आहे.

A. बँक ऑफ इंडिया

B.  रिझर्व बँक ऑफ इंडिया

C.  सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया

D.  बँक ऑफ महाराष्ट्र

उत्तर:

C. सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया


9. भारताने अलीकडेच ________ या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे .

A. उत्तर सुदान

B. दक्षिण सुदान

C. दक्षिण केनिया

D. वरील सर्व
उत्तर:

B. दक्षिण सुदान


10. सेन्ट्रल ड्रग इंस्टीटयूट ______ या ठिकाणी आहे.

A.सिमला

B.मुंबई

C.नवी दिल्ली

D.लखनौ

उत्तर:
D.लखनौ

संकीर्ण चालू घडामोडी भाग-2

  • मुंबई आणि नागपुर महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले. 
  • महाराष्ट्र शासनाचा 2010  चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देवून डॉ.जयंत नारळीकर यांना गौरविण्यात आले.  ते खगोलशास्त्रज्ञ आहेत. पुण्याच्या 'आयुका ' संस्थेचे संस्थापक होत.
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1997  सालापासून दिले जातात. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार :पु.ल.देशपांडे
  • सन 2020 पर्यंत राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न .
  • 24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन. (पंचायत राज संस्थांना कायदेशीर दर्जा देणारी 73  वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993  राजी लागू झाला.)
  • 48  वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न.
  1. 2010 -11 चा 'राज कपूर जीवन गौरव ' पुरस्कार गोविंद निहलानी यांना तर चित्रपटातील विशेष कामगिरीचा राज कपूर पुरस्कार शबाना आझमी यांना प्रदान.
  2. तर मराठी चित्रपटातील योगदानासाठीचा 'व्ही. शांताराम जीवन गौरव ' पुरस्कार जब्बार पटेल यांना तर व्ही. शांताराम विशेष पुरस्कार स्मिता तळवलकर यांना प्रदान.

वेध प्रश्नपत्रिकांचा-1

वेध प्रश्नपत्रिकांचा

वेध प्रश्नपत्रिकांचा
या सदरात आयोगाने घेतलेल्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांच्या अनुषंगाने तयारी करू यात.
----------------------------------------------------------------------------------------------------

  • स्रीयांना मतदानाचा अधिकार देणारा प्रथम देश : न्यूझीलंड
  • राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो?  महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा.
  • कोणत्या राज्यात राज्य शासनाने 'महिला न्यायालय' स्थापण्याचा निर्णय घेतला आहे? आंध्रप्रदेश.
  • 2009 ची  स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणीने कोणाला पराभूत करून पटकविली?  सौरव  कोठारी
  • कोणत्या देशाने 'ग्रीन हाउस वायूंच्या ' नियंत्रणासाठी जगातला पहिला उपग्रह सोडला?: जपान
    (जाक्सा (JAXA ) या जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने   23 जानेवारी 2009  रोजी इबुकी (IBUKI ) या नावाने ओळखला जाणारा GOSAT (Greenhouse Gases Observing Satellite)  अंतराळात पाठवला. तो कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन वायूंचे प्रमाण मोजेल. जपानी भाषेत ' इबुकी' चा अर्थ होतो 'श्वास'.)
  • भारत सरकारची 'लाडली '  योजना कोणाच्या संदर्भात आहे? : लहान मुलींसाठी
    भारत सरकारच्या 'महिला आणि बाल कल्याण विभागा'ची ही योजना आहे.

संकीर्ण चालू घडामोडी भाग-1

  • महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्ताने महसूल विभागाकडून राबविण्यात येणारे अभियान : सुवर्ण जयंती राजस्व अभियान .
  • महाराष्ट्राचे विद्यमान मुख्य सचिव : रत्नाकर गायकवाड
  • जगभरातीलवनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकासयाबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने 2011 हे वर्ष जागतिक वन वर्षम्हणून जाहीर केले आहे.
  • राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास जलसंधारण विभागाकडून राबविण्यात येते.
  • ग्रामीण भागात स्वच्छता आणि आरोग्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरु केले.
  • संपूर्ण महाराष्ट्र राज्य निर्मल 19 फेब्रुवारी 2011 (छत्रपती शिवाजी महाराज  जयंती) रोजी पासून राज्यात निर्मल स्व-राज्य मोहिम राबविली . समारोप : 14 एप्रिल 2011 (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती).
  • आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर)च्या स्थापनेस 100 वर्ष पूर्ण . स्थापना: 1911 इंडियन रिसर्च फंड एसोसिएशन (आईसीएमआर) ह्या नावाने. 1949 मध्ये भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आईसीएमआर) असे नामकरण.
  • भारतातील पहिल्या 'हवाई टपाल सेवे' 100 वर्ष पूर्ण 18 फेब्रुवारी 1911 रोजी अलाहाबाद ते नैनी दरम्यान पहिली सेवा सुरु

Wednesday, January 4, 2012

Cloud Computing

Cloud Computing


Cloud computing is a general term used for computing that involves delivering hosted services over the internet. The name cloud derived from cloud symbol that we use in flowcharts to represent Internet.

Cloud Computing provides three types of services are: -

1. SaaS (Software as a Service) - Here the service providers host applications like spreadsheets, Documents etc. over a network i.e. Internet and are available to their customers at any time.

2. PaaS (Platform as a Service) – The service provider rents the platform/software such as operating system, virtualized servers, Hardware to their customers and Paas allows customers to upgrade their platforms according to their wish.

3. IaaS (Infrastructure as a Service or Hardware as a service) - An organization or service provider outsources Hardware, networking devices, servers, storage etc. to their client or customer and charged as pay per minute or hour for using their services. ex. Amazon web services.

Advantages of Cloud Computing:

1. Reduces overall cost and increase efficiencies, especially when replacing an organization’s locally operated on-premise servers.

2. Cloud computing has the potential to reduce a company’s energy use and carbon emissions by at least 30 per cent per user compared to an average on-premise installation of those applications.

3. Multi-Tenancy: service providers are able to serve millions of users at thousands of companies simultaneously on one massive shared infrastructure.

4. Ease of operations: A marketing manager or sales manager can update their database from anywhere, immediately keep their database up to date.

5. Data Centre Efficiency: the way facilities are physically constructed, equipped with IT and supporting infrastructure, and managed has a major impact on the energy use for a given amount of computing power.

Disadvantages:

The biggest challenge for cloud computing is security as every operation is carried out online there may be high risk of malicious programs, hackers, phishing attacks etc. Confidentiality of data is not assured as it is maintained by third party service provider.