Pages

Saturday, February 4, 2012

प्रश्नमंजुषा-5



Top of Form


1.
बाभळी  प्रकल्प कोणत्या दोन  राज्यामधील वादाचा मुद्दा बनला आहे?

A.
महाराष्ट्र-कर्नाटक

B.
महाराष्ट्र-मध्यप्रदेश

C.
महाराष्ट्र-आंध्रप्रदेश

D.
आंध्रप्रदेश-कर्नाटक

2.
नाबार्ड मधील रिझर्व बँकेचा सध्याचा हिस्सा किती आहे?

A. 99%

B. 1%

C. 65%

D. 49%


3.
सामालकोट  उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?

A.
आंध्रप्रदेश

B.
पश्चिम बंगाल

C.
आसाम

D. 
महाराष्ट्र


4.
सध्याचे भारताचे जनगणना आयुक्त हे आहेत.

A.
सी. चंद्रमौली

B.
विश्वनाथ गुप्ता

C.
सी. के. बांठिया

D.
जे.पी. डांगे


5.  '
हरिपूर ' हा प्रस्तावित अणू प्रकल्प कोणत्या राज्यातील आहे?

A.
पश्चिम बंगाल

B.
महाराष्ट्र

C.
पंजाब

D.
गुजरात


6.
महाराष्ट्र शासनाने ______साली नवीन पर्यटन धोरण जाहीर केले होते.

A. 2007

B. 2006

C. 2008

D. 2009

7. ______
हि राज्याची 'लक्झरी ट्रेन' पर्यटन विकासाला साहाय्य व्हावे म्हणून सुरु करण्यात आली आहे.

A. 
डेक्कन ओडिसी

B.
पॅलेस ऑन व्हील

C.
रॉयल चॅरियाट

D.
महाराजा एक्स्प्रेस


8.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गास (Express Way) यांचे नाव देण्यात आले आहे.

A.
यशवंतराव चव्हाण

B. 
प्रबोधनकार ठाकरे

C. 
अटलबिहारी वाजपेयी

D. 
नितीन गडकरी

9.
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे?

A.
लातूर

B.
नाशिक

C.
कोल्हापूर

D.
नागपूर

10.
एप्रिल 2011 मध्ये ब्रिक (BRIC) राष्ट्रांची बैठक येथे पार पडली.

A.
नवी दिल्ली, भारत

B.
सान्या, चीन

C.
ब्राझिलिया , ब्राझील

D.
डर्बन, . आफ्रिका
Bottom of Form

No comments:

Post a Comment