This blog is meant for UPSC/MPSC aspirants.
It is full of important facts useful for these exam.
Pages
▼
Friday, February 3, 2012
संकीर्ण चालू घडामोडी भाग-2
मुंबई आणि नागपुर महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त पद निर्माण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाचा 2010 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देवून डॉ.जयंत नारळीकर यांना गौरविण्यात आले. ते खगोलशास्त्रज्ञ आहेत. पुण्याच्या 'आयुका ' संस्थेचे संस्थापक होत.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1997 सालापासून दिले जातात. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार :पु.ल.देशपांडे
सन 2020 पर्यंत राज्याचे दरडोई उत्पन्न चौपट करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न .
24 एप्रिल हा राष्ट्रीय पंचायत राज दिन. (पंचायत राज संस्थांना कायदेशीर दर्जा देणारी 73 वी घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 राजी लागू झाला.)
48 वा मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा मुंबईत संपन्न.
2010 -11 चा 'राज कपूर जीवन गौरव ' पुरस्कार गोविंद निहलानी यांना तर चित्रपटातील विशेष कामगिरीचा राज कपूर पुरस्कार शबाना आझमी यांना प्रदान.
तर मराठी चित्रपटातील योगदानासाठीचा 'व्ही. शांताराम जीवन गौरव ' पुरस्कार जब्बार पटेल यांना तर व्ही. शांताराम विशेष पुरस्कार स्मिता तळवलकर यांना प्रदान.
No comments:
Post a Comment